लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किल्लारी भूकंप

किल्लारी भूकंप

Killari earthquake, Latest Marathi News

३० सप्टेंबर १९९३ साली पहाटे ३.५६ वाजता लातूर जिल्ह्यात किल्लारी इथे भूकंप झाला होता. ६.०४ रिश्टर स्केलच्या या भूकंपाने होत्याचं नव्हतं झालं होतं. या भूकंपात ९ हजार ७४८ नागरिक मृत्युमुखी पडले होते, तर ३० हजारहून अधिक जण जखमी झाले होते. या भूकंपाच्या आठवणीने आजही महाराष्ट्र हादरतो. 
Read More
Killari Earthquake : एकटा असायचो तेव्हा मी रडायचो - शरद पवार - Marathi News | NCP President Sharad Pawar expressed his memories of 1993 Latur earthquake | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Killari Earthquake : एकटा असायचो तेव्हा मी रडायचो - शरद पवार

लातूर-उस्मानाबादला भूकंप झाला तेव्हा या भागातील बाधितांना मदतीसोबतच धीर देत फिरत होतो. ...

killari earthquake : 25 वर्षांपूर्वी झालेल्या किल्लारी भूकंपाच्या आठवणींनी आजही महाराष्ट्र हादरतो! - Marathi News | killari earthquake : 1993 latur earthquake is Indias one of the most deadliest natural disasters | Latest latur Photos at Lokmat.com

लातुर :killari earthquake : 25 वर्षांपूर्वी झालेल्या किल्लारी भूकंपाच्या आठवणींनी आजही महाराष्ट्र हादरतो!

Killari Earthquake : घर पुरेना, जमीन मिळेना, 25 वर्षानंतरही पीडितांची पडझड सुरूच - Marathi News | Killari Earthquake: Home Sufficient but Land Acquired, story of killari earthquake victim | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Killari Earthquake : घर पुरेना, जमीन मिळेना, 25 वर्षानंतरही पीडितांची पडझड सुरूच

कुटुंबे वाढली, पण घर वाढवता येत नाही : वेगळे राहावे म्हटले, तर जमीन मालकीची नाही ...

Killari Earthquake : घरे मिळाली पण मालकी रखडली, कागदपत्रांसाठी आजही शासन दरबारी खेटे... - Marathi News | Killari earthquake: got houses but what about ownership in killari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Killari Earthquake : घरे मिळाली पण मालकी रखडली, कागदपत्रांसाठी आजही शासन दरबारी खेटे...

Killari Earthquake : साडेचौदा हजार घरे बांधली खरी पण कागदपत्रांसाठी आजही खेटेच! ...

Killari Earthquake : त्या रात्री... डोळ्यांदेखत आई-वडील, भाऊ-बहीण सारे काही संपले, तरीही.... - Marathi News | Killari Earthquake: That night ... The eyes, the father, the brother and the sister were all gone, even then ... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Killari Earthquake : त्या रात्री... डोळ्यांदेखत आई-वडील, भाऊ-बहीण सारे काही संपले, तरीही....

त्या रात्री... उभ्या राहिलेल्या मनीषाताईंच्या आयुष्याची कहाणी.. ...

Killari Earthquake : सहा दिवस मातीच्या ढिगाऱ्याखाली दबूनही जिवंत राहिलेल्या 'मिरॅकल बेबीची गोष्ट' - Marathi News | Killari Earthquake: The story of 'Miracle Baby' who survived six days of clay debris | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Killari Earthquake : सहा दिवस मातीच्या ढिगाऱ्याखाली दबूनही जिवंत राहिलेल्या 'मिरॅकल बेबीची गोष्ट'

Killari Earthquake : विध्वंसात आयुष्याची दोरी बळकट; मृत्यूला पराजित करणारी प्रिया बनली शिक्षिका... ...

Killari Earthquake : पुनर्वसनात भारतीय जैन संघटनेचे योगदान, १२०० मुलांच्या जीवनाला दिला आधार - Marathi News | Killari Earthquake: The contribution of Jain organization of the rehabilitation of the rehabilitation, the support given to the lives of 1200 children | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Killari Earthquake : पुनर्वसनात भारतीय जैन संघटनेचे योगदान, १२०० मुलांच्या जीवनाला दिला आधार

सारे काही संपले, असे आयुष्य ज्यांच्या वाट्याला आले त्यांनीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेतली. पोरकेपण आलेल्या मुलांना जणू कुटुंबाचे छत्रच भारतीय जैन संघटनेने दिले. ...

Killari Earthquake : २५ वर्षांत बसले भूकंपाचे ९९ धक्के, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतही घडली होती घटना - Marathi News | 99 earthquake hits in 25 years; events occurring in Nanded, Hingoli districts | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Killari Earthquake : २५ वर्षांत बसले भूकंपाचे ९९ धक्के, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतही घडली होती घटना

Killari Earthquake : २००७ मध्ये सर्वाधिक १७ वेळा भूकंप  ...