लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किल्लारी भूकंप

किल्लारी भूकंप

Killari earthquake, Latest Marathi News

३० सप्टेंबर १९९३ साली पहाटे ३.५६ वाजता लातूर जिल्ह्यात किल्लारी इथे भूकंप झाला होता. ६.०४ रिश्टर स्केलच्या या भूकंपाने होत्याचं नव्हतं झालं होतं. या भूकंपात ९ हजार ७४८ नागरिक मृत्युमुखी पडले होते, तर ३० हजारहून अधिक जण जखमी झाले होते. या भूकंपाच्या आठवणीने आजही महाराष्ट्र हादरतो. 
Read More
Killari Earthquake : अनाथ गणेश बिराजदार यांची आपबिती : भूकंपात कुटुंबातील ९ जणांचा गेला होता बळी... - Marathi News | Killari Earthquake: Anthropologist Ganesh Birajdar assessed: 9 families of the family were killed in the earthquake ... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Killari Earthquake : अनाथ गणेश बिराजदार यांची आपबिती : भूकंपात कुटुंबातील ९ जणांचा गेला होता बळी...

Killari Earthquake : मनावरील तो आघात काहीकेल्या मिटेना ...

Killari Earthquake : घरे उभारली; आठवणींच्या वेदना कायम - Marathi News | Killari earthquake: houses built; Memories persist in pain | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Killari Earthquake : घरे उभारली; आठवणींच्या वेदना कायम

Killari Earthquake : भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ६.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने ...

Killari Earthquake : महाविध्वंसक भूकंपानंतरची 25 वर्षे, जाणीव जबाबदारीची - Marathi News | Killari Earthquake: 25 years after the post-monsoon earthquake, conscious responsibility | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Killari Earthquake : महाविध्वंसक भूकंपानंतरची 25 वर्षे, जाणीव जबाबदारीची

२ आॅक्टोबरच्या शांतता रॅलीच्या तयारीसाठी आदल्या दिवशीच बैठक झाली होती. बैठकीला जे मान्यवर उपस्थित होते, त्या सगळ्यांना फोन करण्यात आले. ...

Killari Earthquake : मूकवेदनेला ‘लोकमत’चा आवाज अन् मायेची फुंकरही... - Marathi News |  Killari Earthquake: The sound of 'Lokmat' and the blows of silence ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Killari Earthquake : मूकवेदनेला ‘लोकमत’चा आवाज अन् मायेची फुंकरही...

Killari Earthquake : २५ वर्षांपूर्वी ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे नियतीच्या प्रलयंकारी, महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली. ...

Killari Earthquake : २२ हजार भूकंपग्रस्त नोकरीच्या शोधात! - Marathi News | Killari earthquake: 22 thousand earthquake search jobs! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Killari Earthquake : २२ हजार भूकंपग्रस्त नोकरीच्या शोधात!

Killari Earthquake : समांतर आरक्षणाचा प्रश्न : २५ वर्षांत २,७७५ तरुणांना नोकऱ्या ...

Killari Earthquake: साहेबांच्या शब्दावर तीन दिवसांत पोहोचविले १०० ट्रक वासे आणि पत्रे : विठ्ठल मणियार - Marathi News | Killari Earthquake: Over 100 truck carcasses and letters spread over the words of bosses: Vitthal Maniyar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Killari Earthquake: साहेबांच्या शब्दावर तीन दिवसांत पोहोचविले १०० ट्रक वासे आणि पत्रे : विठ्ठल मणियार

किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला रविवारी २५ वर्षे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे पहाटेच तेथे पोहोचले होते़ त्या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, याचा जो धडा दिला तो आजही आमच्या लक्षात आहे ...

महाविध्वंसक भूकंपानंतरची २५ वर्षे, दगड-मातीचे ढिगारे अन् मृत्यूचे तांडव - Marathi News | 25 years after earthquake earthquake, rock-clay erosion and death mound | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविध्वंसक भूकंपानंतरची २५ वर्षे, दगड-मातीचे ढिगारे अन् मृत्यूचे तांडव

पुणे महापालिकेच्या पथकाचे उल्लेखनीय काम : चार दिवस दोन गावांत मदतकार्य ...