शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किल्लारी भूकंप

३० सप्टेंबर १९९३ साली पहाटे ३.५६ वाजता लातूर जिल्ह्यात किल्लारी इथे भूकंप झाला होता. ६.०४ रिश्टर स्केलच्या या भूकंपाने होत्याचं नव्हतं झालं होतं. या भूकंपात ९ हजार ७४८ नागरिक मृत्युमुखी पडले होते, तर ३० हजारहून अधिक जण जखमी झाले होते. या भूकंपाच्या आठवणीने आजही महाराष्ट्र हादरतो. 

Read more

पुणे : महाविध्वंसक भूकंपानंतरची २५ वर्षे, दगड-मातीचे ढिगारे अन् मृत्यूचे तांडव