सेलिब्रेटींमध्ये सर्वात पहिला कोरोनाची लागण गायिका कनिका कपूरला झाली होती. त्यानंतर आता नुकतेच अमिताभ बच्चन यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी स्वतःला विविध गोष्टी करण्यात बिझी ठेवले. त्या दरम्यान योगा करणे, ध्यान करणे, मनोरंजनासाठी वेब सिरीज पाहणे, पुस्तके वाचणे अशा गोष्टी केल्या. कुटुंबातील सदस्य, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांनेही त्यांचे मनोबल वाढवले ...