लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किसान सभा लाँग मार्च

किसान सभा लाँग मार्च

Kisan sabha long march, Latest Marathi News

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
Read More
शहरात घोंगावले ‘लाल वादळ’ - Marathi News |  'Red storm' in city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात घोंगावले ‘लाल वादळ’

‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर ल ...

मालेगावी किसान सभेचे धरणे आंदोलन - Marathi News | Malegaon Kisan Sabha rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी किसान सभेचे धरणे आंदोलन

मालेगाव : तालुक्यातील राजमाने, वनपट, डोंगराळे, पोहाणे येथील वनजमीन आदिवासी कसत असताना वनविभागाकडून चाऱ्या करण्याचे काम सुरू असून, सदर काम बंद करावे, वनजमिनींचे प्रलंबित दावे निकाली काढावेत, वनअधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी नाशिक जि ...

शेतकऱ्यांचा 'विश्वासघात', पुन्हा निघणार 20 फेब्रुवारीला लॉंग मार्च - Marathi News | Farmers '' betrayal '', again Long March on February 20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांचा 'विश्वासघात', पुन्हा निघणार 20 फेब्रुवारीला लॉंग मार्च

केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांच्या केलेल्या विश्वासघाताविरोधात पुन्हा नाशिक ते मुंबई भव्य लॉंग मार्च काढण्याचा निर्णय किसान सभेने जाहीर केला आहे. ...

थंडीत कुडकुडत आदिवासींचा रात्रभर कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News |  The Kudkudas of the Kudkudas in the cold stitched around the office overnight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीत कुडकुडत आदिवासींचा रात्रभर कार्यालयासमोर ठिय्या

आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले. ...

दिंडोरीत किसान सभेचा ठिय्या - Marathi News | Dindori Farmer's Meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत किसान सभेचा ठिय्या

दिंडोरी : तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यांसह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हा सेक्रेटरी रमेश मालुस ...

जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी किसान सभेचा मोर्चा - Marathi News |  Farmers' meeting rally demanded to declare drought in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी किसान सभेचा मोर्चा

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बं ...

किसान सभेच्या मोर्चातील शेतकऱ्यांना सोलापूरच्या पोलिसांकडून मारहाण; अजित नवलेंना धक्काबुक्की - Marathi News | Ajit Navale assaulted farmers, farmers protest rally | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :किसान सभेच्या मोर्चातील शेतकऱ्यांना सोलापूरच्या पोलिसांकडून मारहाण; अजित नवलेंना धक्काबुक्की

जोपर्यंत शेतकºयांना मारहाण करणाºया पोलीस अधिकाºयांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हा मोर्चा मागे हटणार नाही अशी भूमिका अजित नवले यांनी घेतली. ...

मोदी सरकारविरोधात भारतीय किसान सभेची जेलभरोची हाक - Marathi News | Call of the Indian Farmer's Jail Bharo against Modi Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारविरोधात भारतीय किसान सभेची जेलभरोची हाक

‘नरेंद्र मोदी सरकार चले जाव’ अशा शब्दांत सीआयटीयू, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियनने भारतीय ट्रेड युनियन केंद्र संघटनेच्या नेतृत्वाखाली ९ आॅगस्टला देशव्यापी जेलभरोची हाक दिली आहे. ...