शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किसान सभा लाँग मार्च

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

Read more

महाराष्ट्र : बळीराजाच्या मुला रे... किसान लाँग मार्चनिमित्त ज्ञानेश वाकुडकर यांची हृदयस्पर्शी कविता

मुंबई : Kisan Long March: अधिकाराची खाती भाजपाकडे; आमच्याकडे बोट दाखवण्याचा हक्क नाही- संजय राऊत

महाराष्ट्र : VIDEO- भाजप सरकारने शेतकऱ्यांचा असंतोष कमी करावा, सरकारच्या शेतकरी मिशनच्या किशोर तिवारींच्या कानपिचक्या

महाराष्ट्र : 'आधार' नको हो, मुलांचं पोट भरण्यासाठी आम्हाला रेशनकार्ड हवंय!; आंदोलक शेतकऱ्यांची व्यथा

मुंबई : Kisan Long March: शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबद्दल सकारात्मक विचार करु- मुख्यमंत्री

महाराष्ट्र : बळीराजाच्या मदतीला धावून आले शीख-मुस्लीम बांधव

मुंबई : Kisan Long March : मुंबईकर मायबाप शेतकऱ्यांच्या पाठिशी, सोशल मीडियावरून अन्नदात्याचं  मदतीचं आवाहन

मुंबई : Kisan Long March: सरकारने चालबाजी केली तर उपोषणाला बसू; मोर्चेकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : Kisan Long March : शेतकऱ्याची अशीही सेवा, सोलार पॅनल डोक्यावर घेऊन तो झाला मोर्चेकऱ्यांचा 'मोबाइल चार्जर'

मुंबई : Kisan Long March: गिरीश महाजनांची नौटंकी; सरकार बेजबाबदारपणे वागतंय- अजित पवार