शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किसान सभा लाँग मार्च

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

Read more

महाराष्ट्र : Kisan Sabha Long March: शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत!

महाराष्ट्र : 'लाल वादळ' आझाद मैदानात धडकलं!

मुंबई : शेतकरी मोर्चासाठी शिवारातून शहरात

महाराष्ट्र : Kisan Long March- शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध, सकारात्मक तोडगा काढू, महसूल मंत्री व कृषी राज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुंबई : Kisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या

मुंबई : Kisan Long March : मुंबईच्या डबेवाल्यांचा शेतक-यांचा मोर्चाला पाठिंबा

मुंबई : Kisan Long March : मुंबईच्या डबेवाल्यांचा बळीराजाच्या मोर्चाला पाठिंबा, रोटीबँकेतून अन्नही पुरवणार

मुंबई : शेतक-यांचा आक्रोश आणि वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : शेतकरी मोर्चा आझाद मैदानात दाखल, मध्यरात्रीपासून पायपीट करत गाठले आझाद मैदान

महाराष्ट्र : लेखी आश्वासनावर मोर्चेकरी ठाम, आज विधानभवनावर धडकणार