शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किसान सभा लाँग मार्च

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

Read more

महाराष्ट्र : किसान मोर्चाला मुंबईकरांचीही साथ, ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था

महाराष्ट्र : Kisan Long March : शेतकऱ्यांचा ‘शांत’ आवाजही ऐका...

महाराष्ट्र : 'संवेदनशीलपणाचे दर्शन'!  विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून शेतकरी मोर्चा रात्रीच आझाद मैदानात धडकणार

महाराष्ट्र : माझ्या हाती सत्ता देऊन बघा, शेतकरी मोर्चात राज ठाकरेंचे आवाहन, सरकारवर केली टीका

मुंबई : किसान मोर्चाला मुंबईकरांचीही साथ, सहाव्या दिवशीदेखील शेतक-यांचा उत्साह कायम

मुंबई : कर्जमाफी मागायची वेळच शेतकऱ्यांवर का येते? - आदित्य ठाकरे 

महाराष्ट्र : लाँग मार्चचा धसका; सरकारकडून मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

महाराष्ट्र : शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर, ठाण्यात धडकले लाल वादळ  

मुंबई : लाल वादळ मुंबईच्या वेशीवर

मुंबई : बळीराजाला 'राजा'श्रय; विधानभवनावर धडकणाऱ्या किसान मोर्चाला राज ठाकरेंचा पाठिंबा