लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किसनराव हुंडीवाले हत्याकांड

किसनराव हुंडीवाले हत्याकांड

Kisanrao hundiwale murder case, Latest Marathi News

 महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात (न्यायालयात)अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे याच्यासह नऊ जणांनी हे हत्याकांड घडविले.
Read More
हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | The accused in the Hundiwale massacre was rejected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

सूरज गावडेंचा जामीन अर्ज मागे घ्यावा किंवा तो फेटाळण्यात येईल, अशा सूचना करताच आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला. ...

किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती - Marathi News | Ujjwal Nikam appointed special government lawyer in Kisanrao Hundiwale murder case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आता निकम बाजू मांडणार आहेत. ...

हुंडीवाले हत्याकांडातील चार आरोपींना जामीन नाकारला! - Marathi News | Hundiwale murder case; denies bail to four accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हुंडीवाले हत्याकांडातील चार आरोपींना जामीन नाकारला!

न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; परंतु न्यायालयाने चारही आरोपींचा जामीन अर्ज नाकारला. ...

किसनराव हुंडीवाले हत्याकांडात ५६५ पानांचे दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Kisanrao Hundiwale murder case:charge sheet file in Akola court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किसनराव हुंडीवाले हत्याकांडात ५६५ पानांचे दोषारोपपत्र दाखल

किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. ...

हुंडीवाले हत्याकांड : महिला आरोपींच्या जामीन अर्जावर ३ जूनला सुनावणी - Marathi News | Hundivale murder case: Hearing on June 3 for bail applications of accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हुंडीवाले हत्याकांड : महिला आरोपींच्या जामीन अर्जावर ३ जूनला सुनावणी

अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवार, २८ मे रोजी ठेवण्यात आलेली सुनावणी ३ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. ...

किसनराव हुंडीवाले हत्याकांड; दहाही आरोपींची कारागृहात रवानगी! - Marathi News | Kisanrao Hundivale massacre; Ten accused sent to jail! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किसनराव हुंडीवाले हत्याकांड; दहाही आरोपींची कारागृहात रवानगी!

अकोला: समाजसेवी किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या दहाही आरोपींना शुक्रवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. ...

किसनराव हुंडीवाले हत्याकांड फरार आरोपींचा शोध - Marathi News | Kisanrao Hundivale murder case: Investigation of the accused absconding | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किसनराव हुंडीवाले हत्याकांड फरार आरोपींचा शोध

अकोला: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या प्रकरणातील फरार असलेल्या चार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ...

  किसनराव हुंडीवाले हत्याकांड; तीनही आरोपीना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Kisanrao Hundivale massacre; All three accused in police custody till May 16 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :  किसनराव हुंडीवाले हत्याकांड; तीनही आरोपीना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी

तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...