लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोर तिवारी

किशोर तिवारी

Kishor tiwari, Latest Marathi News

पांढरकवड्यात असे झाले मटक्याचे ‘स्टिंग’ - Marathi News | It was like a 'sting' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवड्यात असे झाले मटक्याचे ‘स्टिंग’

जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग आॅपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले. आठवडीबाजारात खुलेआम मटका जुगार सुरू ह ...

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी चर्चा क रूनच ‘शेतकरी पॅकेज’द्या! - किशोर तिवारी  - Marathi News |  Farmers packaged should declare after interaction with farmer suicidal families - Kishor Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी चर्चा क रूनच ‘शेतकरी पॅकेज’द्या! - किशोर तिवारी 

अकोला : देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘शेतकरी पॅकेज’ जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर केले पाहिजे, असे मत कै . ...

शेतकऱ्यांना हवी दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’! - किशोर तिवारी  - Marathi News | Five thousand rupees per month 'Pensions' for farmers! - Kishor Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना हवी दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’! - किशोर तिवारी 

अकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मि ...

नद्या वाचविण्यासाठी वाळूला पर्याय शोधण्याची गरज - Marathi News | needs to find alternatives for sand to save the rivers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नद्या वाचविण्यासाठी वाळूला पर्याय शोधण्याची गरज

निसर्गाला ओरबाडून स्वत:च्या तुंबड्या भरण्याच्या स्वार्थी स्वभावाला अनुसरून मनुष्याने वाळूचा एवढा अमर्याद उपसा केला आहे, की सध्या अनेक नद्या-नाल्यांमध्ये वाळू औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. ...

पश्चिम विदर्भात ४२ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी! - Marathi News | Only 42 percent of farmers in West Vidarbha get loan waiver | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भात ४२ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी!

पश्चिम विदर्भातील ४२ टक्के शेतकºयांनाच बँकांमार्फत आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी १३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

कर्जमाफी, पीक कर्जाचा लाभ न देणार्‍या बँकांवर होणार कारवाई - किशोर तिवारी  - Marathi News | Debt Waiver, Critical Action Taken On Non-Banking Banks - Kishore Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जमाफी, पीक कर्जाचा लाभ न देणार्‍या बँकांवर होणार कारवाई - किशोर तिवारी 

अकोला : कर्जमाफी योजना आणि मागेल त्याला पीक कर्ज योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देत, कर्जमाफी आणि पीक कर्जाचा शेतकर्‍यांना लाभ न देणार्‍या बँकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वसंतराव नाईक ...

किशोर तिवारी यांनी घेतली वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रियेची माहिती ! - Marathi News | Kishore Tiwari took eye surgery information from Washim District General Hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किशोर तिवारी यांनी घेतली वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रियेची माहिती !

वाशिम :  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी २७ मार्च रोजी सायंकाळी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया विभागाला भेट देत नेत्र शस्त्रक्रियेची माहिती घेतली. ...