किशोरी गोडबोले - किशोरी गोडबोले ही मराठीची सुप्रसिद्ध अभिनेत्री. मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची ती कन्या. किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी,मेरे साई यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले. फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन या चित्रपटातही ती झळकली. Read More