किशोरी पेडणेकर, मराठी बातम्या FOLLOW Kishori pednekar, Latest Marathi News किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत बोलताना धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी असल्याचे म्हटलं होतं. ...
Shiv Sena Thackeray Group News: एकीकडे महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे, ठाकरे गटाने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...
राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार हा प्रश्न कायम राजकीय वर्तुळात चर्चेत असतो. या शर्यतीत अनेक नावे पुढे येतात. ...
काही जणांना दारोदारी जाऊनही विचारलं जात नाही. सरकार आपल्या दारी असं कुणी म्हटलं तर लोक म्हणतात जा तुझ्या घरी..असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...
या प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून संबंधित कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचाही आरोप आहे. ...
मी नियतीला मानते, जे काही आपण कर्म करतो त्याचा हिशोब द्यायला लागतो असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. ...
बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. ...
यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी किशोरी पेडणेकर यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सहा तास चौकशी केली होती. ...