लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
‘ते’ पत्र बनावट, भाजपा आमदाराचा दावा; महापौर, अस्लम शेखविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Tipu Sultan naming controversy, BJP MLA Amit Satam's complaint against Mayor Kishori Pednekar, Minister Aslam Sheikh at Police Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ पत्र बनावट, BJP आमदाराचा दावा; महापौर, अस्लम शेखविरोधात पोलिसात धाव

अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करुन माझे नाव अ. भा. साटम असं हाताने लिहिलेले दिसून येते. या पत्रावर खाली सही आणि मंजूर असे लिहिलंय. म्हणजेच सदर प्रस्तावावर खाडाखोड करुन माझं नाव लिहिलं. ...

'ठेकेदाराच्या कुरणावर चरते अन् आख्खी फाईलच गिळते', भाजपा नगरसेविकेचा महापौर पेडणेकरांना टोला - Marathi News | bjp corporator rajshri shirwadkar replay to mumbai mayor kishori pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठेकेदाराच्या कुरणावर चरते अन् आख्खी फाईलच गिळते', भाजपा नगरसेविकेचा महापौर पेडणेकरांना टोला

पालिका निवडणुकांच्या काळात जोरदार राजकीय चिकलफेक केली जाते. मात्र यावेळीस निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी शिवसेना - भाजप नगरसेवकांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ...

राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते; भाजप नगरसेविकेची महापौर किशोरी पेडणेकरांवर खोचक टीका - Marathi News | BJP corporator Rajeshree Shirwadkar sharply criticizes Mayor Kishori Pednekar over her 'champa' and 'chiwa' comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते; भाजप नगरसेविकेची महापौर किशोरी पेडणेकरांवर खोचक टीका

मुंबईत सुरू झालेल्या नेत्यांच्या या सरकशी राजकारणात आता भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनीही उडी घेतली आहे. ...

...तर हत्तीचे नाव चंपा, माकडाचे नाव चिवा ठेवू; महापौरांचा भाजपला टोला - Marathi News | mumbai mayor kishori pednekar hits back at bjp over penguin named as oscar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर हत्तीचे नाव चंपा, माकडाचे नाव चिवा ठेवू; महापौरांचा भाजपला टोला

चंद्रकांत पाटील यांना हत्तीची तर चित्रा वाघ यांना माकडाची उपमा ...

महापौरांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार; म्हणाल्या, "हत्तीचं नाव 'चंपा' माकडाचं नाव 'चिवा' ठेवू" - Marathi News | shiv sena mayor kishori pednekar slams bjp chitra wagh over marathi patya tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार; म्हणाल्या, "हत्तीचं नाव 'चंपा' माकडाचं नाव 'चिवा' ठेवू"

किशोरी पेडणेकर यांनी लगावला जोरदार टोला. ...

अखेर बारसे संपन्न! मुंबईतील पेंग्विनच्या पिल्लाचे नाव 'ऑस्कर'; बंगाल टायगरच्या बछड्याचे नाव 'वीरा' - Marathi News | Mumbai based penguin named Oscar Bengal tiger cub named Veera kishori pednekar rani baugh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर बारसे संपन्न! मुंबईतील पेंग्विनच्या पिल्लाचे नाव 'ऑस्कर'; बंगाल टायगरच्या बछड्याचे नाव 'वीरा'

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा अन् वाघाच्या बछड्याचा नामकरण सोहळा आज सकाळी पार पडला. ...

“आदित्य ठाकरे शिवसेनेच्या भल्याचाच निर्णय घेतील”; किशोरी पेडणेकरांनी स्पष्टच सांगितले  - Marathi News | kishori pednekar said aditya thackeray will take decide for the good of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरे शिवसेनेच्या भल्याचाच निर्णय घेतील”; किशोरी पेडणेकरांनी स्पष्टच सांगितले 

आदित्य ठाकरे यांच्या शस्त्रांची धार बोथट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. ...

Coronavirus : "नागरिकांनी घाबरू नये काळजी घ्यावी"; संपूर्ण लॉकडाऊन होईल का?; मुंबईच्या महापौर म्हणाल्या... - Marathi News | Coronavirus Citizens should be careful not to panic no complete lockdown in mumbai mayor said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नागरिकांनी घाबरू नये काळजी घ्यावी"; संपूर्ण लॉकडाऊन होईल का?; मुंबईच्या महापौर म्हणाल्या...

Coronavirus : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रामुख्यानं मुंबईत एका दिवसात २० हजारांवर रुग्ण सापडले आहेत. ...