लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
“आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | kishori pednekar criticised bjp over borivali women corporator case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारावरुन विरोधक सरकारची कोंडी करत आहेत. ...

भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग; मुंबईत खळबळ, आता ‘ताईगिरी’ करणार नाही का? - Marathi News | Molestation in BJP corporator Anjali Khedekar office In Mumbai; NCP, Shivsena Target BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BJP कार्यालयात विनयभंग; मुंबईत खळबळ आता ‘ताईगिरी’ करणार नाही का?

मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग आणि मारहाण झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाने भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

“मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”; राणेंचे महापौरांना पत्र - Marathi News | bjp nitesh rane criticizes shiv sena mumbai mayor kishori pednekar over penguin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”; राणेंचे महापौरांना पत्र

मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. ...

राणीच्या बागेत चिमुकली पावले; पेंग्विन कक्षात दुसऱ्यांदा पाळणा हलला - Marathi News | baby humboldt penguin newest member family byculla zoo pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत चिमुकली पावले; पेंग्विन कक्षात दुसऱ्यांदा पाळणा हलला

एकीकडे पेंग्विनच्या देखभालीचा वाद रंगला असताना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात दोनदा पाळणा हलला आहे. ...

राणीच्या बागेत चिमुकली पावले! पेंग्विनने दिला पिल्लांना जन्म - Marathi News | Baby Humboldt penguin is the newest member of the family at Byculla Zoo in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत चिमुकली पावले! पेंग्विनने दिला पिल्लांना जन्म

Penguin at Byculla Zoo in Mumbai : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात दोनदा पाळणा हलला आहे. ...

Coronavirus: “मी तसं म्हणालेच नाही”; तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न - Marathi News | bmc mayor kishori pednekar take u turn over a statement about corona virus third wave in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मी तसं म्हणालेच नाही”; तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न

Coronavirus: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची तिसरी लाट आधीच आलीय, असे मोठे वक्तव्य केले होते. ...

नक्की खरं कुणाचं..मुंबईच्या महापौर की राज्याचे आरोग्यमंत्री ? Kishori Pednekar and Rajesh Tope - Marathi News | Who exactly is the mayor of Mumbai or the health minister of the state? Kishori Pednekar and Rajesh Tope | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नक्की खरं कुणाचं..मुंबईच्या महापौर की राज्याचे आरोग्यमंत्री ? Kishori Pednekar and Rajesh Tope

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणतायंत, मुंबईत तिसरी लाट आली.. तर राज्याचे आरोग्यमंत्री म्हणतायंत..नियम पाळले तर तिसरी लाट थोपवता येईल.. आता नक्की खरं कुणाचं हा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय.. पाहुयात महाविकास आघाडी सरकारच्या दोन नेत्यांनी काय व ...

Coronavirus : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? महापौर किशोरी पेडणेकर यांच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली - Marathi News | Coronavirus: The third wave of coronavirus in Mumbai? Anxiety increased due to the warning of Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? महापौर किशोरी पेडणेकर यांच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली

Coronavirus In Mumbai: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. तसेच तिसरी लाट येणार नाही, तर ती आलेली आहे, असेही त्या म्हणाल्या. ...