लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही; टाळेबंदीचा निर्णय २-३ दिवसांत घेणार, महापौरांचे संकेत - Marathi News | Corona is still prevalent in some areas, said Mumbai Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही; टाळेबंदीचा निर्णय २-३ दिवसांत घेणार, महापौरांचे संकेत

येत्या गुरुवारी टाळेबंदीबाबत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. ...

राजावाडी रुग्णालयातील प्रकार; उंदरानं कुरतडला रुग्णाच्या डोळ्याजवळील भाग, चौकशीचे आदेश - Marathi News | The rat bit the patient under the eye in Rajawadi Hospital, ordering an inquiry by BMC Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजावाडी रुग्णालयातील प्रकार; उंदरानं कुरतडला रुग्णाच्या डोळ्याजवळील भाग, चौकशीचे आदेश

Kishori Pednekar: घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेच्या चौकशीचे आदेश महापालिका प्रशासनास दिले असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. ...

बनावट लसीकरणावर भरारी पथकांचे लक्ष; प्रत्येक प्रभागातील माेहिमेचा घेणार आढावा- महापाैर - Marathi News | Bharari teams focus on fake vaccinations; Review of Mahime in each ward- Mahapair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट लसीकरणावर भरारी पथकांचे लक्ष; प्रत्येक प्रभागातील माेहिमेचा घेणार आढावा- महापाैर

संभाव्य तिसरी लाट राेखण्यासाठी सज्ज ...

CoronaVirus : "रुग्णसंख्या कमी झाली तरच लोकलचा विचार करू, पण..." - Marathi News | CoronaVirus: "Let's consider local only if the number of patients decreases, but ...", Kishori Pednekar Mayor of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : "रुग्णसंख्या कमी झाली तरच लोकलचा विचार करू, पण..."

CoronaVirus: किशोरी पेडणेकर या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की,  बनावट लसीकरणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये दोन भरारी पथके काम् करत आहेत. आमचे काम सुरु आहे. कोणते रुग्णालय कसे काम करत आहे याकडे लक्ष आहे. ...

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित  - Marathi News | mumbai mayor Kishori Pednekar honored with World Book of Records London | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित 

कोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित करण्यात आले. ...

नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास सावधान; CCTV ठेवणार तुमच्यावर लक्ष - Marathi News | do not throw waste mumbai municipal corporation planning of cctv fine applicable rain mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास सावधान; CCTV ठेवणार तुमच्यावर लक्ष

नाल्यात कचरा टाकल्यास कारवाई होणार, पालिका प्रशासनाचा इशारा. नाल्यांच्या परिसरात बसवणार सीसीटीव्ही. ...

Malad Building Collapse: मुंबईतील अवैध बांधकामांबाबत BMC काय कारवाई करतेय? हायकोर्टाचा थेट सवाल - Marathi News | bombay high court takes suo motu cognizance of malad building collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Malad Building Collapse: मुंबईतील अवैध बांधकामांबाबत BMC काय कारवाई करतेय? हायकोर्टाचा थेट सवाल

Malad Building Collapse: मुंबईतील अवैध बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ...

किशोरी पेडणेकरांचा योगींना टोला | Mumbai Mayor Kishori Pednekar | Corona Virus | Maharashtra News - Marathi News | Kishori Pednekar's Yogi Tola Mumbai Mayor Kishori Pednekar | Corona Virus | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :किशोरी पेडणेकरांचा योगींना टोला | Mumbai Mayor Kishori Pednekar | Corona Virus | Maharashtra News

...