लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
मुंबईतील सर्व मॅनहोलची तातडीने तपासणी, भांडुप येथील घटनेच्या व्हिडीओने उडवली पालिका प्रशासनाची झोप - Marathi News | Immediate inspection of all manholes in Mumbai video of the incident at Bhandup got viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सर्व मॅनहोलची तातडीने तपासणी, भांडुप येथील घटनेच्या व्हिडीओने उडवली पालिका प्रशासनाची झोप

भांडुप येथील उघड्या मॅनहोलमध्ये महिला पडताना वाचल्या होत्या. घटनेचा व्हिडीओ झाला होता व्हायरल. ...

"कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो"; भाजपाचं महापौरांना जोरदार प्रत्युत्तर  - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Mayor Kishori Pednekar in mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो"; भाजपाचं महापौरांना जोरदार प्रत्युत्तर 

BJP Atul Bhatkhalkar Slams Mayor Kishori Pednekar : 'भाजपाला भौ-भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत' असं म्हणत टीकास्त्र सोडलं. पेडणेकर यांच्या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.   ...

Mumbai Building Collapse: मालाडमध्ये इमारत कोसळली; जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात - Marathi News | Mumbai Building Collapse: Building collapses in Malad; Chief Minister Thackeray at the hospital to inquire about the injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Building Collapse: मालाडमध्ये इमारत कोसळली; जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात

Mumbai Building Collapse: मुंबईतील इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू; ७ जण जखमी ...

पाणी तुंबणार नाही, असे कधीच बाेलले नाही, महापौरांचा बचावात्मक पवित्रा - Marathi News | It has never been said that the water will not overflow, the mayor's defensive sanctuary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी तुंबणार नाही, असे कधीच बाेलले नाही, महापौरांचा बचावात्मक पवित्रा

Mumbai Rain : मुंबईतील काही भागांमध्ये बुधवार सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी तुंबले. पहिल्याच सरीमध्ये मुंबईची अशी दयनीय अवस्था झाल्याने महापौरांनी अशा भागांची पाहणी केली. ...

Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केलाच नव्हता; महापौर किशोरी पेडणेकरांचं विधान - Marathi News | Mumbai Rains It was not claimed that Mumbai will not be flooded Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केलाच नव्हता; महापौर किशोरी पेडणेकरांचं विधान

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधी केलाच नव्हता, असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. ...

Corona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरू - Marathi News | Corona Vaccination: Jumbo cold storage in Mumbai for Sputnik vaccine, site testing begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरू

Corona Vaccination : महापालिकेने स्पुतनिक लसीच्याशहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी सोयीस्कर होईल, अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी भव्य शीतगृह उभारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ...

मुंबई : वर्सोव्यात होणाऱ्या अनधिकृत डंपिंगची महापौरांनी घेतली दखल - Marathi News | Mumbai The mayor took notice of the unauthorized dumping in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : वर्सोव्यात होणाऱ्या अनधिकृत डंपिंगची महापौरांनी घेतली दखल

यारी रोड बस डेपो लगत असलेल्या आईस फॅक्टरीच्या आवारात गेले काही महिने अनधिकृत डंपिंग होत आहे. ...

मुंबईत जीम, रेस्टॉरंट्स, सलून सुरू; मॉल्स बंदच; नेमकं काय सुरू, काय बंद? महापौरांनी सांगितलं... - Marathi News | Gym restaurants salons open in Mumbai Malls closed mayor kishori pednekar gives information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत जीम, रेस्टॉरंट्स, सलून सुरू; मॉल्स बंदच; नेमकं काय सुरू, काय बंद? महापौरांनी सांगितलं...

Mumbai Corona Unlock Updates: राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करुन 'अनलॉक'ला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबईत नेमकं कोणकोणत्या गोष्टी सुरू आणि कोणत्या बंद राहणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ...