लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?" - Marathi News | BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Corona Virus and Balasaheb Thackeray's Memorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?"

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Corona Virus : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी महापौरांच्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे.  ...

Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला - Marathi News | Mumbai Corona Updates mumbai mayor kishori pednekar slams mns leaders for not using mask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट होत असताना राजधानी मुंबईतील आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे. ...

CoronaVirus News : मुंबईत कडक निर्बंध; सामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती   - Marathi News | CoronaVirus News: Strict restrictions in Mumbai; The possibility of stopping the local travel of the common people, the information of the mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत कडक निर्बंध; सामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती  

CoronaVirus News in Mumbai : दिवसा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार आहे. याबाबत महापौरांनी प्रसारमाध्यमांना गुरुवारी माहिती दिली.  ...

Hospital Fire: मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब; सर्वंकष चौकशीचे आदेश - Marathi News | Hospital Fire: Having a covid hospital in the mall is a serious matter; Comprehensive Inquiry Order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hospital Fire: मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब; सर्वंकष चौकशीचे आदेश

भांडुपच्या ड्रीम्स मॉल आगप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली ...

कडक सॅल्युट... जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा ध्वज; अग्निशमन दलाच्या जवानाची स्तुत्य कामगिरी - Marathi News | mumbai 10 dead in fire at mall hospital treating covid 19 patients fire brigade man save indian flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडक सॅल्युट... जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा ध्वज; अग्निशमन दलाच्या जवानाची स्तुत्य कामगिरी

मुंबईतील भांडुप परिसरात असलेल्या कोविड रुग्णालयात लागली होती आग ...

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग | Bhandup Dream Mall & Sunrise Hospital Fire - Marathi News | Fire breaks out at Sunrise Hospital in Bhandup's Dream Mall Bhandup Dream Mall & Sunrise Hospital Fire | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग | Bhandup Dream Mall & Sunrise Hospital Fire

...

Hospital Fire: भांडूप येथे हॉस्पिटलला आग; ७६ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले, २ जणांचा मृत्यू - Marathi News | Hospital fire at Bhandup; 70 patients evacuated, mayor at spot in midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hospital Fire: भांडूप येथे हॉस्पिटलला आग; ७६ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले, २ जणांचा मृत्यू

आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली ...

मिशन 'चेस द व्हायरस'! मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी पालिका करणार अँटीजन चाचण्या - Marathi News | Mumbai BMC to conduct antigen tests in crowded places to contain coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिशन 'चेस द व्हायरस'! मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी पालिका करणार अँटीजन चाचण्या

Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आता शहरातील गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट (RT-PCR) घेतल्या जाणार आहेत. ...