लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी; कोविड घोटाळाप्रकरणी आणखी तपास - Marathi News | Investigation of Kishori Pednekar in the Economic Offenses Branch in the case of the alleged Kovid scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी; कोविड घोटाळाप्रकरणी आणखी तपास

कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती ...

किशोरी पेडणेकरांना दोन दिवसांचा दिलासा, कोणतीही कारवाई न करण्याचे तोंडी आश्वासन - Marathi News | Covid body bag scam Ex Mumbai mayor Kishori Pednekar gets oral assurance of no action till Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकरांना दोन दिवसांचा दिलासा, कोणतीही कारवाई न करण्याचे तोंडी आश्वासन

जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोन दिवसांचा दिलासा आहे. ...

किशोरी पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण - Marathi News | Kishori Pednekar's pre-arrest bail rejected, Jumbo Covid Center embezzlement case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण

या प्रकरणात पोलिस कारवाई व अटक टाळण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी ॲड्. राहुल अरोटे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. ...

जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण: किशोरी पेडणेकरांना धक्का, अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | bmc covid center scam allegations mumbai session court rejects kishori pednekar interim bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण: किशोरी पेडणेकरांना धक्का, अटकपूर्व जामीन फेटाळला

किशोरी पेडणेकर यांच्यासह याप्रकरणातील ठेकेदार वेदांता कंपनीचे संचालक, ठेकेदार सतीश कन्हय्यालाल यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. ...

जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण: २९ ऑगस्टला किशोरी पेडणेकर यांचा फैसला - Marathi News | Jumbo Covid Center malpractice case Kishori Pednekar verdict on August 29 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण: २९ ऑगस्टला किशोरी पेडणेकर यांचा फैसला

या प्रकरणात नाहक गोवले असून आपण निर्दोष असल्याचा पेडणेकर यांचा दावा ...

किशोरी पेडणेकरांना २८ ऑगस्टपर्यंत दिलासा; कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी प्रकरण - Marathi News | relief to kishori pednekar till august 28 case of buying a body bag in corona era | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकरांना २८ ऑगस्टपर्यंत दिलासा; कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी प्रकरण

२८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. ...

किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा! २८ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश - Marathi News | Interim relief to Kishori Pednekar by the Mumbai Sessions Court Order not to take action till 28th August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा! २८ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. ...

किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर? वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचे प्रकरण - Marathi News | Kishori Pednekar on ED's radar? A case of corruption in procurement of medical supplies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर? वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचे प्रकरण

कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्याची खरेदी चढ्या भावाने केल्याचा व त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याचा किशोरी पेडणेकर व मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप आहे. ...