लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदाच होतेय; किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला - Marathi News | Our Diwali Pahat is held every year, this is the first time; Kishori Pednekar's Target to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदाच होतेय; किशोरी पेडणेकरांचा टोला

विरोधकांना टीका करावीच लागणार. इतके दाबूनही उद्धव ठाकरे शांत बसत नाहीत असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांना जशास तसे उत्तर; किशोरी पेडणेकर म्हणाल्या... - Marathi News | kishori pednekar replied to deepali sayed over criticism shiv sena uddhav balasaheb thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांना जशास तसे उत्तर; किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

Maharashtra News: उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागायची. पण, काही काम असेल तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आम्ही थेट भेटतो, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते. ...

'मीही अमित शाह यांना शुभेच्छा देते'; मिलिंद नार्वेकरांच्या चर्चेवर किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य - Marathi News | 'I also wish Amit Shah'; Kishori Pednekar's statement on Milind Narvekar's discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मीही अमित शाह यांना शुभेच्छा देते'; मिलिंद नार्वेकरांच्या चर्चेवर किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य

नार्वेकरांनी थेट भाजपश्रेष्ठींना केलेल्या एका ट्विटची चर्चा रंगली आहे.  ...

Maharashtra Politics: “अजब आहे, माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे, महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून...” - Marathi News | mns shalini thackeray criticizes shiv sena kishori pednekar over maha prabodhan yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अजब आहे, माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे, महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून...”

Maharashtra News: शिल्लक सेनेकडून मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपऱ्यांना संधी दिली जात असल्याची टीका करण्यात आली आहे. ...

'...तर मशाल पेटवून काय बरं करणार आहात?'; शीतल म्हात्रेंचा किशोरी पेडणेकरांना सवाल - Marathi News | Shinde faction leader Sheetal Mhatre has criticized Thackeray faction leader Kishori Pednekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मशाल पेटवून काय बरं करणार आहात?'; शीतल म्हात्रेंचा किशोरी पेडणेकरांना सवाल

शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे. ...

Andheri Bypoll: “शिंदे-फडणवीस सरकारला इकबाल चहल घाबरतात, BMC, राज्य आणि देशात कोणती हुकुमशाही सुरू?” - Marathi News | shiv sena kishori pednekar criticised bmc commissioner iqbal chahal and bjp shinde group over andheri bypoll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिंदे-फडणवीस सरकारला इकबाल चहल घाबरतात, BMC, राज्य आणि देशात कोणती हुकुमशाही सुरू?”

Andheri Bypoll: ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्यावरून शिवसेनेने इकबाल चहल यांच्यावर आगपाखड केली आहे. ...

"बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे विखे पाटलांची की थोरातांची?; बाळासाहेब ठाकरे एकच" - Marathi News | "Balasaheb's Shiv Sena is Vikhe Patil's or Thorat's?; Kishori Pednekar Criticized Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे विखे पाटलांची की थोरातांची?; बाळासाहेब ठाकरे एकच"

आम्हाला जी तात्पुरती निशाणी मिळाली ती मशाल, १९८५ मध्ये छगन भुजबळांनी जी निवडणूक लढून जिंकले ती मशाल आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...

Shiv Sena Symbol : "शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवा अन् उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल दाखवा"  - Marathi News | Uddhav Thackeray group got new name and new symbol then former mumbai mayor kishori pednekar reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवा अन् उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल दाखवा" 

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)', असे नाव दिले असून मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. ...