लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंग

पतंग, मराठी बातम्या

Kite, Latest Marathi News

गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे; पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा - Marathi News | It is necessary to wrap a thick cloth around the neck the moth mane is becoming life-threatening | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे; पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा

मकर संक्रातीनंतर पतंग व मांजा थेट रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांचा गळा चिरण्याच्या घटना घडू लागल्या आहेत ...

तुमची होते पतंगबाजी, पक्ष्यांसाठी जीवाची बाजी! पुण्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजात अडकले पक्षी - Marathi News | Your kite flying is a risk to the lives of birds! Birds trapped in nylon nets at many places in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमची होते पतंगबाजी, पक्ष्यांसाठी जीवाची बाजी! पुण्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजात अडकले पक्षी

वीसहून अधिक पक्षी मांज्यामध्ये अडकल्याच्या घटना समोर आल्या. ज्यांची नोंद झाली नाही, अशा कित्येक घटना असू शकतील ...

बापरे! दुचाकीस्वार जेष्ठाला मांजाचा बसला फास, गाल अंगठ्याला दुखापत - Marathi News | A senior biker was hit by a car his cheek and thumb were injured shivaji pul pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! दुचाकीस्वार जेष्ठाला मांजाचा बसला फास, गाल अंगठ्याला दुखापत

गाडीवर असतानाही त्यांनी प्रसंगावधान दाखवत हाताने मांज्याला दूर केल्याने मांजाचा फास त्यांच्या अंगठ्याला आणि गालाला बसला ...

चायनिज मांजावरही जुगाड आला...! गळा कापायचे सोडा, दोरा साधा टच देखील करू शकणार नाही - Marathi News | Even the Chinese manja has been tampered with...! Let alone cutting the throat, the rope will not even be able to touch it. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चायनिज मांजावरही जुगाड आला...! गळा कापायचे सोडा, दोरा साधा टच देखील करू शकणार नाही

दुकानदाराचा हा जुगाड पाहून आता लोक त्याला असाच गार्ड बनवून देण्यासाठी ऑर्डर देऊ लागले आहेत. ...

नायलॉन मांजा अखेर पोलिसांच्याच गळ्यावर; पीएसआयचा गळा कापला, प्रकृती गंभीर - Marathi News | Nylon rope finally on the neck of the police, In Chhatrapati Sambhajinagar PSI's throat cut, condition critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नायलॉन मांजा अखेर पोलिसांच्याच गळ्यावर; पीएसआयचा गळा कापला, प्रकृती गंभीर

छत्रपती संभाजीनगरच्या सुधाकर नगरमध्ये गंभीर घटना, गंभीर जखमी पीएसआयवर तातडीने ऑपरेशन ...

जीव वाचवायचा की, पतंग... एकदाचा निर्णय घ्या! - Marathi News | Save your life or fly a kite... Make a decision once and for all! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीव वाचवायचा की, पतंग... एकदाचा निर्णय घ्या!

नायलॉन मांजा निसर्गात कुजत नाही व लवकर नष्टदेखील होत नाही. यामुळे नायलॉन मांजा झाडांवर पडून राहतो आणि त्यामुळे जैवविविधतेची मोठी हानी होते... ...

बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केली शिताफीने अटक - Marathi News | Illegal nylon rope theft and sale; Criminal arrested by Sahakarnagar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केली शिताफीने अटक

नायलॉन मांजाचे १८ हजार किंमतीचे ३० रिळ मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेत त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला ...

जीवघेणा खेळ थांबवणार; नायलॉन मांजा उत्पादक अन् मुख्य डीलरवर पोलीस कारवाई करणार - Marathi News | Deadly game to be stopped; Police to take action against nylon rope manufacturer and main dealer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवघेणा खेळ थांबवणार; नायलॉन मांजा उत्पादक अन् मुख्य डीलरवर पोलीस कारवाई करणार

धोकादायक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर २०१७ पासून बंदी असूनही नायलॉन मांजा शहरात सर्रास विकला जातोय ...