लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंग

पतंग

Kite, Latest Marathi News

नायलाॅन मांजा विक्रेत्यांना पकडले; ५० रीळ जप्त, बिबवेवाडी, धानोरी भागात कारवाई - Marathi News | Nylon manja sellers caught 50 reels seized action taken in Bibwewadi Dhanori areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलाॅन मांजा विक्रेत्यांना पकडले; ५० रीळ जप्त, बिबवेवाडी, धानोरी भागात कारवाई

नायलॉन मांजाची हौस माणसाच्या गळ्यापर्यंत येऊन पोहोचली असून शहरात जीवघेणे अपघात घडू लागले आहेत ...

...तर यावेळेस पतंगाच्या मांजाने गळा कापण्याची भीती नाही; तारेवर पडताच क्षणात तुटणार मांजा - Marathi News | Makar Sankranti 2025 this time there is no fear of getting your throat cut by the kite's tail; the tail will break in an instant as soon as it hits the wire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर यावेळेस पतंगाच्या मांजाने गळा कापण्याची भीती नाही; तारेवर पडताच क्षणात तुटणार मांजा

निखिल उंबरकर यांनी मांजामुळे होणारे अपघात, गळे कापाकापी टाळता येईल, यासाठी एक उत्तम मॉडेल तयार केले आहे. ...

एकाच्या गळ्याला १५ टाके, एकाच्या डोळ्याला दुखापत, पुण्यातील मांजा अपघातांची गोऱ्हे यांच्याकडून अखेर दखल - Marathi News | One person gets 15 stitches on his neck, one has an eye injury, the Deputy Speaker finally takes note of the Manja accidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच्या गळ्याला १५ टाके, एकाच्या डोळ्याला दुखापत, पुण्यातील मांजा अपघातांची गोऱ्हे यांच्याकडून अखेर दखल

पुण्यात मागील आठवड्यात ३ गंभीर घटना घडल्या असून प्रशासनाच्या निष्क्रियपणामुळेच हे अपघात होत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले आहे ...

नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचाच पतंग कटण्याची वेळ! दुचाकीस्वाराचा चिरला गळा - Marathi News | Time to cut the kite of life due to relaxation of nylon rope! Biker's throat slit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचाच पतंग कटण्याची वेळ! दुचाकीस्वाराचा चिरला गळा

पोलिसांनी बाजारपेठेत जाऊन संबंधित मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ...

नायलाॅन मांजाने तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला, अन्य एकाचा कान तर दुसऱ्याचा गळा कापला - Marathi News | Nylon manja cuts chick young man narrowly escapes eye, cuts off ear of another and throat of another | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नायलाॅन मांजाने तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला, अन्य एकाचा कान तर दुसऱ्याचा गळा कापला

तरुणाने हाताने मांजा अडविल्याने सुदैवाने डोळा वाचला. मात्र, डोळ्याखालील भागात तब्बल १७ टाके द्यावे लागले. ...

सावधान! दुचाकीस्वारांनाे मांजा तुमचा करेल घात; शिवण्यात युवक जखमी - Marathi News | Beware! Manja will attack two-wheelers; Youth injured in stabbing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! दुचाकीस्वारांनाे मांजा तुमचा करेल घात; शिवण्यात युवक जखमी

पतंगाबरोबर असलेला दोरा नागरिकांच्या गळ्याभोवती, तोंडावर गुंडाळला जाऊन नागरिकांना गंभीर जखमा होत आहेत ...

‘नायलॉन मांजा आढळला तर याद राखा, थेट अटक करणार’; पोलीस आयुक्तांचा विक्रेत्यांना इशारा - Marathi News | 'Remember, if you find nylon manja for kite, you will be arrested immediately'; Police Commissioner warns kite sellers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नायलॉन मांजा आढळला तर याद राखा, थेट अटक करणार’; पोलीस आयुक्तांचा विक्रेत्यांना इशारा

मांजा विक्री व वापराच्या विरोधात पोलिसांनी तयार केलेले पोस्टर प्रत्येक विक्रेत्याला दुकानात लावणे यापुढे बंधनकारक असेल. ...

चक्क पुस्तक विक्रेत्यांकडून नायलॉन मांजा विक्री, छत्रपती संभाजीनगरात विक्रेत्यांची शोधमोहीम तीव्र - Marathi News | Nylon Manja is being sold by book sellers, search operation for sellers intensified in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चक्क पुस्तक विक्रेत्यांकडून नायलॉन मांजा विक्री, छत्रपती संभाजीनगरात विक्रेत्यांची शोधमोहीम तीव्र

शोध नायलॉन मांजा विक्रेत्यांचा : जुन्या शहरात विक्रेत्यांची शोधमोहीम तीव्र होणार ...