लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंग

पतंग

Kite, Latest Marathi News

गळे कापणाऱ्या मांजाचे रस्त्यावर जाळे; माल कोट्यवधींचा, जप्ती २१ लाखांचीच - Marathi News | Street nets of cut-throat cats; Goods worth crores, seizure of only 21 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गळे कापणाऱ्या मांजाचे रस्त्यावर जाळे; माल कोट्यवधींचा, जप्ती २१ लाखांचीच

नायलाॅन मांजा विक्रेत्यांवर पोलीस-मनपा प्रशासनाची कारवाई कधी वाढणार? : वेगळ्या मालाच्या खोक्यात जीवघेणा मांजा, मुंबई-ठाण्यावरून येतोय माल ...

नागपुरात ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल; जप्ती फक्त १६ लाखांचीच - Marathi News | Crores worth of 'Nylon' manja in Nagpur; The seizure is only 16 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल; जप्ती फक्त १६ लाखांचीच

Nagpur News नागपूर पोलिसांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरपासूनच ‘नायलॉन’बाजांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल शहरात असून, पोलिसांनी दीड महिन्यात १६ लाखांहून अधिकचा माल जप्त केला ...

माकडाच्या हाती पतंग लागला! कोलिताचा किस्सा माहितीच असेल; Video पाहून लोटपोट व्हाल... - Marathi News | Monkey got a kite! You will be blown away by watching the video monkey flying kite on Water tank of building like man trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकडाच्या हाती पतंग लागला! कोलिताचा किस्सा माहितीच असेल; Video पाहून लोटपोट व्हाल...

तुम्हाला माकडाच्या हाती कोलीत, म्हणीचा अर्थ माहिती असेल, परंतू हा व्हिडीओ पाहून ती म्हणही खोटी ठरल्यासारखे वाटेल.  ...

नायलॉन मांजामुळे कापला मजुराचा गळा; लागले ५० टाके - Marathi News | A laborer's throat was cut by a nylon manja; It took 50 stitches | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजामुळे कापला मजुराचा गळा; लागले ५० टाके

वेळीच उपचार मिळाल्याने जीव वाचला; नारा भागातील घटना ...

मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला; तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला - Marathi News | Manja slashed the hotelier's throat; Immediate admission to the hospital saved his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला; तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला

नायलॉन मांजाने काही दिवसांपूर्वीच २ पोलीस आणि १ अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी झाले होते ...

चार वर्षीय शिवाचा पतंगाच्या नादात गेला बळी; खोल विहिरीत पडून मृत्यू  - Marathi News | Four-year-old Shiva falls victim to the sound of a kite; Death by falling into a well | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार वर्षीय शिवाचा पतंगाच्या नादात गेला बळी; खोल विहिरीत पडून मृत्यू 

चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनअंती सापडला मृतदेह ...

दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजाने गळ्याला फास; रक्तबंबाळ अवस्थेत तरुण रुग्णालयात दाखल - Marathi News | A nylon rope around the neck while riding a bike The young man was admitted to the hospital in a pool of blood | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजाने गळ्याला फास; रक्तबंबाळ अवस्थेत तरुण रुग्णालयात दाखल

नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही हा मांजा बाजारात उपलब्ध होत असल्याने नागरिक संतप्त ...

नायलॉन मांजाने पुण्यात दुसरा अपघात; अग्निशमन कर्मचाऱ्याचा कापला गळा - Marathi News | Another accident in Pune with nylon manja Fireman throat cut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉन मांजाने पुण्यात दुसरा अपघात; अग्निशमन कर्मचाऱ्याचा कापला गळा

सुदैवाने हा कर्मचारी बचावला असून, गळ्याला दहा टाके घालण्यात आले आहेत ...