लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंग

पतंग

Kite, Latest Marathi News

खबरदार! नायलॉन मांजा विकाल, वापराल तर थेट गुन्हेच नोंदविणार - Marathi News | beware, use or sell of banned nylon manja could send you jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खबरदार! नायलॉन मांजा विकाल, वापराल तर थेट गुन्हेच नोंदविणार

जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर : सायबर सेलचा ऑनलाइन मांजा विक्रीवरही 'वॉच' ...

संक्रातीची आवड ठरतीये जीवघेणी; नायलॉन मांजामुळे कापला गेला तरुणाचा गळा - Marathi News | Makar Sankranti passion is fatal A young man throat was cut by a nylon manja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संक्रातीची आवड ठरतीये जीवघेणी; नायलॉन मांजामुळे कापला गेला तरुणाचा गळा

पतंग उडविताना नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यावर न उडविता मोकळ्या मैदानात उडवावे ...

पतंगाचा मांजा ठरला २० टाक्यांसाठी कारणीभूत; दुचाकीचालकाचा गळा अन् हाताची बोटे चिरली - Marathi News | Bike rider seriously injured as nylon manja stuck in his neck; got 20 stitches on throat and fingers cut | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पतंगाचा मांजा ठरला २० टाक्यांसाठी कारणीभूत; दुचाकीचालकाचा गळा अन् हाताची बोटे चिरली

मांजामुळे अपघात ...

‘चायनीज मांजा हटाव, जान बचाव’ मांजाचा गळ्याभाेवती फास, बाजारात सर्रासपणे विक्री सुरु - Marathi News | Remove Chinese manja save lives noose around manja neck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘चायनीज मांजा हटाव, जान बचाव’ मांजाचा गळ्याभाेवती फास, बाजारात सर्रासपणे विक्री सुरु

चायनीज मांजा विक्रीवर कठोर कारवाई करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी ...

नायलॉन मांजाने घेतला बळी; कामाला निघालेल्या दुचाकीस्वाराचा गळा कापल्याने मृत्यू - Marathi News | Nylon manja took the victim; Death of a biker on his way to work after his throat was cut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉन मांजाने घेतला बळी; कामाला निघालेल्या दुचाकीस्वाराचा गळा कापल्याने मृत्यू

नायलॉनच्या मांजाला बंदी असताना देखील हा मांजा आला कुठून याचा तपास होणे गरजेचे ...

तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव - Marathi News | Every year thousands of birds lose their lives due to garbage and nets in the lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ...

Video : मांजात वटवाघूळ अडकला, वाचविण्यासाठी आणली क्रेन - Marathi News | A crane was brought in to rescue a bat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : मांजात वटवाघूळ अडकला, वाचविण्यासाठी आणली क्रेन

मकरसंक्रांतीमध्ये झालेल्या पतंगबाजीनंतर झाडआणि विजेच्या खांबांवर अडकलेला मांजा पक्षी आणि प्राण्यांसाठी धाेकादायक असताे. वनविभागाने झाडांवरील मांजा काढण्यासाठी अभियान सुरू केले आहे. ...

 मांजात अडकल्याने नागपुरात दुर्मीळ काळा बगळा जखमी - Marathi News | Rare black heron injured in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मांजात अडकल्याने नागपुरात दुर्मीळ काळा बगळा जखमी

Nagpur News नायलाॅन मांजाच्या पतंगबाजीमुळे दरवर्षी पक्ष्यांवर येणारे संकट यावेळीही कायम आहे. जागृत पक्षिप्रेमींनी मांजात अडकून जखमी झालेले अनेक पक्षी उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) आणले. ...