KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. त्याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. त्याने 'माचिस' सिनेमातील 'छोड आये हम...' या गाण्याने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' गाण्याने तो लोकप्रिय ठरला. वयाच्या ५३ व्या वर्षीच एका कॉन्सर्ट दरम्यान निधन झाल्याने बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स आणि बरीच बॉलिवूड सिनेमातील गाणी गायली आहेत. Read More
Singer KK Krishnakumar Kunnath Death: जगभरातील अनेक कॉन्सर्ट व इव्हेंटमध्ये केके परफॉर्म करायचा. पण पैसा कमावण्यासाठी त्यानं तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही... ...
KK or Krishnakumar Kunnath Video Before Death: कोलकात्यात केके एक लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागलं...त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत... ...
Krishnakumar Kunnath Died: आजवरच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या केके यांच्या निधनामुळे सेलिब्रिटींसह साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. ...