तुम्हाला अशी शंका आहे का की म्युच्युअल फंड फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे? तर अजिबात नाही! हा तुमचा गैरसमज आहे. प्रत्येक महिन्याला कमीतकमी अगदी रुपये पाचशे एवढ्या छोट्याशा रकमेपासून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. ...
शेअर बाजाराचे ज्ञान नाही , पण पैसे गुंतवायची इच्छा आहे? शेअर बाजाराचे थोडेसे ज्ञान आहे पण एकरकमी भरपूर पैसे गुंतवता येत नाहीत ? शेअर बाजारातील जोखीम कमी हवी आणि थोडीशी मिळणाऱ्या उत्पन्नात स्थिरता सुद्धा हवी ? या सगळ्या अपेक्षा म्युच्युअल फंड पूर्ण कर ...