Kojagiri Purnima Laxmi Mantra: नुकतीच नवरात्र संपली आणि आता बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024)आहे. त्यादिवशी आपण लक्ष्मी उपासना म्हणून लक्ष्मी मातेची आणि तिचा भाऊ मानल्या जाणार्या चंद्राची पुजा करतो. या दोन्ही देवता समृ ...