लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
बजाजकडून पूरग्रस्तांना मोठा दिलासा; दुचाक्या मोफत दुरूस्त करणार - Marathi News | Kolhapur: Big relief for flood victims from Bajaj; The bike will repair for free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजाजकडून पूरग्रस्तांना मोठा दिलासा; दुचाक्या मोफत दुरूस्त करणार

पूरग्रस्त गाड्यांचा आकडा समोर आलेला नसला तरीही हा आकडा लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ...

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर तीव्र संताप - Marathi News | Swabhimani Kolhapurkar does not need a begging; sambhajiraje on vinod tawade issue of flood fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर तीव्र संताप

छत्रपती संभाजी राजेंनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विनोद तावडे हे आपल्या हातात एक डब्बा घेऊन सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मदत मागताना दिसत आहेत. ...

पूरबाधित क्षेत्रात बांधकाम परवानगी नाही, आयुक्त कलशेट्टी यांचे आदेश - Marathi News | Construction is not allowed in flooded areas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरबाधित क्षेत्रात बांधकाम परवानगी नाही, आयुक्त कलशेट्टी यांचे आदेश

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पंचगंगा नदीच्या पूर पातळीची रेषा (रेड व ब्ल्यू लाईन) निश्चित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर सुरु असून ही पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश महानगर ...

...त्यांची आयुष्यभराची मिळकत पूराने केली गिळंकृत, हजारो पुस्तके नष्ट - Marathi News | ... their life-long income swallowed up by the flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...त्यांची आयुष्यभराची मिळकत पूराने केली गिळंकृत, हजारो पुस्तके नष्ट

कोल्हापूरात आलेल्या महापूरामुळे ज्येष्ठ मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा तसेच प्रा. गोपाळ गावडे यांनी आयुष्यभर जमा केलेली दुर्मिळ आणि जपून ठेवलेल्या पुस्तकांची मिळकत गिळंकृत झाली. ...

'ही' कसली टिंगलटवाळी चाललीय? अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल - Marathi News | What kind of joke is this? Ajit Pawar questions the government about flood situation of kolhapur and sangli | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ही' कसली टिंगलटवाळी चाललीय? अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल

राज्यातील पूर परिस्थितीमुळे राष्ट्रवादीने नाशिक जिल्हयातील बागलाण येथे यात्रा स्थगित केली आली होती. ...

पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून 5 कोटी तर अमिताभ बच्चन यांनीही दिला चेक - Marathi News | Rs 5 crore from Reliance for flood victims and Amitabh Bachchan also gave check for kolhapur and sangli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून 5 कोटी तर अमिताभ बच्चन यांनीही दिला चेक

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत केली होती. ...

पूरग्रस्तांना २१ कोटींचे अनुदान वाटप, पंचनाम्याचे ४० टक्के काम पूर्ण - Marathi News | Allotment of around Rs. 5 crore to the flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांना २१ कोटींचे अनुदान वाटप, पंचनाम्याचे ४० टक्के काम पूर्ण

महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आतापर्यंत सुमारे २१ कोटी शासकीय सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या शेतीसह मालमत्तांचे आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. ...

ऑन द स्पॉट : ‘वळिवडे’चा स्वबळावर उभारणीचा नारा - Marathi News | On the Spot: 'Wally's' slogan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑन द स्पॉट : ‘वळिवडे’चा स्वबळावर उभारणीचा नारा

पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ या गावालाही पुराचा मोठा फटका बसला. प्रामुख्याने ऊस शेती आणि धनधान्यांनी भरलेली घरे बघता-बघता पाण्यात गेली. ...