लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
केडीएमजीच्या माध्यमातून कोल्हापूरातील तब्बल दीडहजार टन कचऱ्याचा उठाव - Marathi News | KDMG through Kolhapur collection of 150 thousand tonnes of waste | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केडीएमजीच्या माध्यमातून कोल्हापूरातील तब्बल दीडहजार टन कचऱ्याचा उठाव

कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात साफसफाई करण्यात आली. यामध्ये विविध संघटनांनी भाग घेतला होता. दिवसभरात तब्बल दीड हजार टन कचºयाचा उठाव करण्यात आल्याची माहिती केडीएमजीचे संयोजक इंद्रजित नागेशकर यांनी दिली. ...

पूरग्रस्त वारांगणांच्या मदतीला धावले ‘सायबर’चे विद्यार्थी - Marathi News | 'Cyber' students rush to help flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्त वारांगणांच्या मदतीला धावले ‘सायबर’चे विद्यार्थी

सायबर महाविद्यालयातील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत पूरग्रस्त भागातील वारांगणांना विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. विभागात शिकणाऱ्या विद्यार्र्थ्यांनी वारांगणा सखी संघटनेच्या माध्यमातून सुमारे २५ वारांगणांपर्यंत ही मदत पोहोचविली. ...

विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार : कुलगुरू डॉ. शिंदे - Marathi News | Permanent Disaster Management Center to be set up at the University: Vice-Chancellor Dr. Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार : कुलगुरू डॉ. शिंदे

शिवाजी विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा आपला मनोदय असून साहित्य, साहाय्य आणि प्रशिक्षण अशा तिहेरी स्वरूपाची भूमिका या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ बजावेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी दिली. ...

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे! - Marathi News | Students give money to help for sangli, kolhapur flood victims | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे!

जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांचे जमा केलेले खाऊचे पैसे व शिक्षकांनी हातभार लावून जमा केलली मदत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना सुपुर्द करण्यात आले. ...

खासदारांनी पूरग्रस्त गाव दत्तक घ्यावीत, श्रीकांत शिंदेंचे मोदींना निवेदन पत्र  - Marathi News | MPs should adopt flood affected villages, Shrikant Shinde's letter to Modi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदारांनी पूरग्रस्त गाव दत्तक घ्यावीत, श्रीकांत शिंदेंचे मोदींना निवेदन पत्र 

पूरस्थितीमुळे उध्वस्त झालेल्या गावी दत्तक घेतल्यास या गावांचे लवकर पूर्नवसन होऊन सदर गावांतील नागरिकांना इतर सोयी-सुविधां उपलब्ध होतील, ...

पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज द्या : संभाजीराजे, चंदगड तालुक्यात पूरस्थितीची पहाणी - Marathi News | Special package for flood victims: Sambhajiraje, Check the flood situation in Chandgad taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज द्या : संभाजीराजे, चंदगड तालुक्यात पूरस्थितीची पहाणी

अतिवृष्टी व महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या धुमडेवाडी, निट्टूर, कोवाड, दुडंगे, कुदनूर, राजगोळी, कोनेवाडी, चंदगड येथील पूरग्रस्तांची व शेतकऱ्यांची खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी  संभाजीराजे यांनी केली असून ...

पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सोलापूरच्या मुस्लिम बांधवांची धावाधाव ! - Marathi News | Muslim brothers rush to wipe away the tears of flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सोलापूरच्या मुस्लिम बांधवांची धावाधाव !

महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीचेही मार्केटींग आणि त्यावर टीका-टीप्पणी सुरू असतानाच शेजारच्या कर्नाटकातील मुस्लिम बांधव आपल्या हातातील कामधंदा बाजूला ठेवून सीमाभागातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावाधाव करीत आहेत. मानवतेचे हे पुजारी आहेत हुक्क ...

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये - Marathi News | Interest on all loans from flood affected traders should not be charged for six months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये

महापुरामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसाईक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरील व्यावसाईकांची संख्या मोठी आहे. कर्ज काढून सुुरु केलेला व्यवसायच पाण्यात गेल्याने हप्ते फेडणे व व्याज भरणे शक्य नाही. त्यामुळे व्यापारी ...