लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
रितेश देशमुखनंतर अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत - Marathi News | Amitabh Bachchan will help maharashtra flood victims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखनंतर अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत

आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...

पूरग्रस्तांना ‘सेंट्रल किचन’चा आधार, दररोज २० हजार लोकांना जेवण - Marathi News | Central kitchen support to flood victims, feeding 3,000 people every day | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांना ‘सेंट्रल किचन’चा आधार, दररोज २० हजार लोकांना जेवण

कोल्हापूर : कोल्हापूर हॉटेल मालक संघ, व्हाईट आर्मी, सी. ए. असोसिएशन या संघटनांनी एकत्रित येवून धैर्यप्रसाद हॉल येथे सुरु ... ...

अंधेरीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी - Marathi News | Mahatma Phule Samata Parishad workers Help to flood victims of Sangli, Satara, Kolhapur | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी

शिरोळमध्ये पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून मदत - Marathi News | Helicopter relief for flood victims | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोळमध्ये पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून मदत

...

Maharashtra Flood: मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार  - Marathi News | Maharashtra Flood: All ministers, including chief ministers, will pay one month's salary to flood victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood: मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार 

राज्यातील सर्व मंत्री पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक महिन्याचं वेतन देणार आहेत. ...

नेव्हीनं 14 हजार पूरग्रस्तांना वाचवलं, गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन  - Marathi News | The Navy rescues 14,000 flood victims, the largest rescue in the last 30 years in kolhapur and sangli flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेव्हीनं 14 हजार पूरग्रस्तांना वाचवलं, गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन 

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांची पराकष्टाचे केल्याचं दिसून आलं. ...

Maharashtra Floods : सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत - Marathi News | Maharashtra Floods Sindhudurg-Kolhapur road starts | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Floods : सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत

पुराचे पाणी ओसरताच तब्बल नऊ दिवसांनी सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. ...

Maharashtra Flood: पूरग्रस्तांना रामदास आठवलेंची खासदार निधीतून 50 लाखांची मदत - Marathi News | Ramdas Athawale announces Rs 50 lakh from MPLADS fund for flood victims of Kolhapur Sangli | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: पूरग्रस्तांना रामदास आठवलेंची खासदार निधीतून 50 लाखांची मदत

पूरग्रस्तांना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी त्यांच्या खासदार निधीतून 50 लाखांची मदत केली आहे.... ...