शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोल्हापूर पूर

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Read more

कोल्हापूर : Maharashtra Floods : राज्यभरातून महावितरणचे अनेक हात कोल्हापूरच्या मदतीला

राष्ट्रीय : Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू

कोल्हापूर : 'आम्हास्नी वाट दिसना झालती', सैनिकाच्या पाया पडणाऱ्या 'त्या' महिलेनं सांगितली आपबिती

कोल्हापूर : कोल्हापूरकरांचा 'पाहुणचार', बसस्थानकांत अडकलेल्या 150 चालक-वाहकांची भूक भागवली 

सांगली : 'पूरग्रस्तांच्या व्यथा मांडणं, हे राजकारण नव्हे', पवारांचा फडणवीसांना टोला

कोल्हापूर : Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या 25 लोकांना वाचविले, अग्निशमन दलाचं धाडसी काम

महाराष्ट्र : कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

महाराष्ट्र : हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

नवी मुंबई : पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच, माथाडी संघटनेची ६० लाख रुपयांची मदत

कोल्हापूर : पुरग्रस्तांना प्रतिव्यक्ती प्रतिदिन 60 रुपये देण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश