लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
Maharashtra Floods : महापुरामुळे पन्हाळगडाकडे जाणारा रस्ता खचला - Marathi News | Maharashtra Floods Panhalgad road is damaged due to floods | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Floods : महापुरामुळे पन्हाळगडाकडे जाणारा रस्ता खचला

कोल्हा पूर - कोल्हा पूर जिल्ह्यातील पन्हाळगडाकडे जाणारा रस्ता महापुरामुळे खचला आहे. नागरिक आणि पर्यटक अजूनही गडावरच अडकून आहेत.   ... ...

Maharashtra Flood: पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडे 6 हजार 813 कोटींची मागणी - Marathi News | Maharashtra Flood: State Government announces assistance of Rs 6,000 crore for flood affected areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood: पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडे 6 हजार 813 कोटींची मागणी

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. ...

Maharashtra Floods : पेट्रोलपाठोपाठ आता कोल्हापुरात गॅससाठी रांगा - Marathi News | Maharashtra Floods queue for gas cylinder in Kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Floods : पेट्रोलपाठोपाठ आता कोल्हापुरात गॅससाठी रांगा

महापुरामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद राहिल्याने कोल्हा पूर शहर आणि जिल्ह्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. गॅस-सिलिंडर नेण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी ... ...

Maharashtra Flood: आतापर्यंत 5 लाख 60 हजार पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविलं  - Marathi News | Maharashtra Flood: So far 5 lakh 60 thousand flood victims from Sangli, Satara, Kolhapur have been shifted to safer places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: आतापर्यंत 5 लाख 60 हजार पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविलं 

नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 210 तर सांगली जिल्ह्यात 168 तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. ...

एक दिवस उपवास करून पूरग्रस्तांना मदत - Marathi News | One day fasting help flood victims | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक दिवस उपवास करून पूरग्रस्तांना मदत

सोलापुरातील सुयश गुरूकुलचा उपक्रम; फळे, सरबताचा आहार घेऊन विद्यार्थ्यांचा स्वयंप्रेरणेने सहभाग ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले सोलापूरकरांचे हात - Marathi News | Solapur's hands extended to help flood victims | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले सोलापूरकरांचे हात

सकल जैन समाज, लायन्स क्लबची मदतफेरी; चिमुकल्यांचाही खारीचा वाटा, युवक-युवतीही सरसावल्या; मदतीचा ओघ वाढला ...

Maharashtra Floods : सात दिवसांनंतर कोल्हापूरातील शाळा सुरू - Marathi News | Maharashtra Floods: School start in Kolhapur after seven days | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Floods : सात दिवसांनंतर कोल्हापूरातील शाळा सुरू

कोल्हा पूर - महापुराने कोल्हा पूर जिल्ह्यात थैमान घातल्याने विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पुराचे पाणी कमी झाल्याने ... ...

गॅस सिलिंडरसाठी दिवसभर रांगा, विविध ठिकाणी वितरण; नागरिकांना दिलासा - Marathi News | All day crews for gas cylinders, distribution to various locations; Reassurance to citizens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गॅस सिलिंडरसाठी दिवसभर रांगा, विविध ठिकाणी वितरण; नागरिकांना दिलासा

गॅस सिलिंडरसाठी सोमवारी दिवसभर शहरामध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या. वितरकांच्या वतीने विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. सिलिंडर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. ...