शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोल्हापूर पूर

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Read more

मुंबई : विधानसभा निवडणुका पुढे ढकला, राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी

कोल्हापूर : प्रत्येकजण झटतोय, जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला 

मुंबई : पूरग्रस्तांच्या मदतीचाही 'इव्हेंट', जाहिरातबाजीनं गहू-तांदुळ पुरवतंय देवेंद्र सरकार

अहिल्यानगर : Maharashtra Floods : साई संस्थानकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग बंदच, 'शिरोली' पुलावर अजूनही साडेचार फूट पाणी

मुंबई : सरकार पूरग्रस्तांच्या पाठिशी, कोल्हापूर अन् सांगलीतील पीडितांसाठी 154 कोटी दिले  

कोल्हापूर : Video : 'घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत'

कोल्हापूर : ... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार'

राष्ट्रीय : मिशन 'कोसा' ! जवानांनी 6 हजार पूरग्रस्तांना वाचवलं तर 2.5 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं 

महाराष्ट्र : पूरस्थितीमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली