लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
Bhuimug Lagwad : कोकणात प्लास्टिक आच्छादनावर रब्बी भुईमूग फायदेशीर कशी कराल लागवड - Marathi News | Bhuimug Lagwad : How to grow rabi groundnut profitably on plastic mulching in konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhuimug Lagwad : कोकणात प्लास्टिक आच्छादनावर रब्बी भुईमूग फायदेशीर कशी कराल लागवड

कोकणात खरीप हंगामासह रब्बी हंगामातही भुईमूग लागवड करता येते. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित वाण/जातींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ...

प्रकल्पांना विरोध अन् नोकरीसाठी ओरड; कोकणातील स्थिती - Marathi News | The situation in Konkan is to oppose the project and shout in the name of employment during elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रकल्पांना विरोध अन् नोकरीसाठी ओरड; कोकणातील स्थिती

नोकरी देण्याच्या घोषणांचा पाऊस, पण येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध ...

Mango Crop Insurance : अवेळी पाऊस, वारा, गारपीट यापासून आंबा पिकाला संरक्षित करायचय तर कसा घ्याल विमा - Marathi News | Mango Crop Insurance : How to take insurance to protect mango crop from unseasonal rain, wind, hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Crop Insurance : अवेळी पाऊस, वारा, गारपीट यापासून आंबा पिकाला संरक्षित करायचय तर कसा घ्याल विमा

आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ...

Mango Season : यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पहिल्या टप्प्यातील आंबा कधी खायला मिळणार? - Marathi News | Mango Season: This year the mango season is delayed When will we get to eat the first stage mangoes? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Season : यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पहिल्या टप्प्यातील आंबा कधी खायला मिळणार?

ओलाव्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ...

Youth Farmer Success Story : कृषी पदवीधारक युवा शेतकऱ्याचा सेंद्रीय झेंडू फुलशेतीचा यशस्वी प्रयोग - Marathi News | Youth Farmer Success Story : A successful experiment of organic marigold flower farming by a young farmer with an agriculture degree | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Youth Farmer Success Story : कृषी पदवीधारक युवा शेतकऱ्याचा सेंद्रीय झेंडू फुलशेतीचा यशस्वी प्रयोग

संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील युवा शेतकरी शुभम दोरकडे यांनी आपल्या घराशेजारी झेंडूची लागवड केली आहे. त्यामुळे कोकणातील लाल मातीही झेंडूचे शिवार बहरले जाऊ शकते, हे त्यांनी आपल्या लागवडीतून दाखवून दिले आहे. ...

Maharashtra Weather Update: दिवाळीनंतर तो पुन्हा येण्याची शक्यता; काही जिल्ह्यांना इशारा वाचा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Read warning to some districts Read IMD report for details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: दिवाळीनंतर तो पुन्हा येण्याची शक्यता; काही जिल्ह्यांना इशारा वाचा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

ऐन दिवाळीत यंदा अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली होती. कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...

मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच यांत्रिकी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे हाल - Marathi News | Traditional fishermen suffer from mechanized fishing at the beginning of the fishing season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच यांत्रिकी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे हाल

मासेमारी हंगामाची सुरुवात होताच परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी येथील समुद्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यात स्थानिक मच्छीमारांच्या लाखो रुपयांच्या मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी तर कुठे उष्णता ; वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Where is cold and where is heat in the state; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी तर कुठे उष्णता ; वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी उष्ण हवामान आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...