लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, फोटो

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
गणेशोत्सवासाठी अभिनेत्री रुचिरा जाधव पोहोचली कोकणात: फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा - Marathi News | marathi television actress ruchira jadhav share her native place chiplun ganpati festival photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गणेशोत्सवासाठी अभिनेत्री रुचिरा जाधव पोहोचली कोकणात: फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

अभिनेत्री रुचिरा जाधव गणेशोत्सवासाठी आई-वडिलांसोबत तिच्या मुळगावी कोकणात पोहचली आहे. ...

कोकणातील या गावात चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन, असं आहे कारण - Marathi News | Ganesh Mahotsav: This is the reason why they do not worship Lord Ganesha at home on Chaturthi in this village of Konkan | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातील या गावात चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन, असं आहे कारण

Ganesh Mahotsav: गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये. कोकणात घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही.  ...

हे आहेत पर्यटकांना खुणावणारे कोकणातील अतिशय सुंदर धबधबे, तुम्हालाही भुरळ पडेल! हजारो लोक येतायत भेटीला - Marathi News | Here are some of the most beautiful waterfalls that attract tourists, you too will be mesmerized Thousands of people come to visit | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :हे आहेत पर्यटकांना खुणावणारे कोकणातील अतिशय सुंदर धबधबे, तुम्हालाही भुरळ पडेल! हजारो लोक येतायत भेटीला

सध्या पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून, असंख्य ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे तो अवर्णनीय आनंद लुटण्यासाठी पर्यटक सुट्टीत मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत... ...

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा - Marathi News | How to identify real hapus mango or real alphonso mango, how to identify difference between real konkani hapus and karnataki hapus | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा

वहिनीसाहेबांची कोकणात भटकंती; धनश्रीने शेअर केले बीचवरचे खास फोटो - Marathi News | marathi actress dhanashri kadgaonkar share ratnagiri beach photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वहिनीसाहेबांची कोकणात भटकंती; धनश्रीने शेअर केले बीचवरचे खास फोटो

Dhanashri kadgaonkar: धनश्रीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. ...

लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | sadabhau khot meet governor bhagat singh koshyari with 10 demands and opposed lockdown | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट

lockdown: राज्य सरकारला योग्य ते निर्देश व्हावेत, अशी मागणी सदाभाऊ खोत यांच्यासह रयत क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी १० मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. ...

मुंबई नव्हे, तर मान्सूनमध्ये महाराष्ट्रातल्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या ! - Marathi News | Visit 'these' places in Mumbai in the monsoon! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :मुंबई नव्हे, तर मान्सूनमध्ये महाराष्ट्रातल्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या !

वेंगुर्ला बंदर, बनले सुंदर! - Marathi News | Vengurla monkey, beautiful! | Latest sindhudurga Photos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्ला बंदर, बनले सुंदर!