राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यात खंडपीठात सरकारी पक्षाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उमेशचन्द्र यादव यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. ...
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार दोषींना बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी (13 जानेवारी) शिवसेना भवनात कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीचे वडील आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी भेट घेतली. ...
कोपर्डी घटनेत दाखवलेली तत्परता नितीन आगे प्रकरणात सरकारने दाखवली नाही, याबाबत माजी खासदार व माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
फाशी दिली म्हणजे गुन्हे कमी होतील का? तर नाही यासाठी पुरूषी मानसिकताच बदलली गेली पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले. ...
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. संविधानामुळेच निर्भयाला न्याय मिळाला असून दोषींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणी लवकर व्हावी अशी मागणी सकल मराठा सम ...
अहमदनगरमधील कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघाले होते. बुधवारी (29 नोव्हेंबर) या प्रकरणातील दोषी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना फाशीच ...
कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना बुधवारी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निकालाबाबत मुंबईतील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. ...