लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोपर्डी खटला

कोपर्डी खटला

Kopardi case, Latest Marathi News

आमची ताई परत येणार नाही, आठवणीने जीव व्याकूळ, न्यायालयाच्या आवारात आईसह महिलांचा हंबरडा - Marathi News | Our tie will not come back, my life will be confused, my mother's voice in the court premises, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची ताई परत येणार नाही, आठवणीने जीव व्याकूळ, न्यायालयाच्या आवारात आईसह महिलांचा हंबरडा

‘आमच्या ताईवर अत्याचार करून तिला संपविणाºया नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ निकाल अपेक्षेप्रमाणे लागला़ आम्हाला सोडून गेलेली आमची ताई मात्र परत येणार नाही़ तिच्या आठवणीने आजही जीव व्याकूळ होतो’, अशा भावना... ...

कोपर्डी खटला अन् चर्चेतील चेहरे - Marathi News | Copperie suit and face in the discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डी खटला अन् चर्चेतील चेहरे

कोपर्डी खटल्यात अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते चर्चेत आले. मुख्यमंत्र्यांना न्यायालयात साक्षीसाठी बोलवा, अशी मागणी या खटल्यात झाली. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचीही साक्ष नोंदविण्याची मागणी झाली. ...

कोपर्डी खटला : ती घटना आणि खटल्याचा घटनाक्रम - Marathi News | Kopardi Case: What is the event | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डी खटला : ती घटना आणि खटल्याचा घटनाक्रम

 कोपर्डी (ता़ कर्जत जि़ अहमदनगर) येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिकणारी निर्भया सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भाजीचा मसाला आणण्यासाठी जवळच असलेल्या आजोबांच्या घरी सायकलवरून गेली होती. ...

कोपर्डीच्या निर्भयाला ‘न्याय’, न्यायालयाच्या निर्णयाचे विविध संस्था, संघटनांकडून स्वागत  - Marathi News |  Welcome to Kopardi's 'justice', welcome to various organizations and organizations of the court's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोपर्डीच्या निर्भयाला ‘न्याय’, न्यायालयाच्या निर्णयाचे विविध संस्था, संघटनांकडून स्वागत 

कोपर्डीतील दुर्दैवी बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे पुण्यातील विविध संस्था संघटनांनी स्वागत केले आहे. ...

कोपर्डीचा धडा - Marathi News |  The Lesson of Kopardi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोपर्डीचा धडा

कोपर्डी खटल्याच्या निकालाचे समाजमनातून स्वागतच होईल. एखादी शाळकरी मुलगी घरातून कामानिमित्त बाहेर पडते, अन् काही नराधम तिच्या देहाचे लचके तोडत तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात तेव्हा त्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा काय असू शकते? न्यायालयाने तोच न्याय के ...

कोपर्डीच्या निकालाचे मालेगांव येथे फटाके फोडून स्वागत - Marathi News | Welcome to Kopardi's breakout crackers at Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोपर्डीच्या निकालाचे मालेगांव येथे फटाके फोडून स्वागत

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा बुधवार २९ नोव्हेंबर रोजी निकाल लागला. त्यात तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली. या निकालाचे मालेगाव येथे शंभुराजे प्रतिष्ठानच्यावतीने फटाके फोडून स्वागत करण्यात आले. ...

दोषींना भरचौकात पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसमोर फाशी द्या - मनीषा कायंदे - Marathi News | Hanging convicts in front of victim's relatives - Manisha Kaante | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोषींना भरचौकात पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसमोर फाशी द्या - मनीषा कायंदे

गुन्हेगार पुन्हा असं कृत्य करण्यास धजू नये यासाठी आखाती देशांप्रमाणे आरोपींना भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता डॉ मनीषा कायंदे यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरणावर दिली. ...

कोपर्डी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतः अशोक चव्हाण - Marathi News | Welcome court's decision in Kopardi case: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतः अशोक चव्हाण

निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस सरकारने कायद्यात सुधारणा केली, त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने आज सुनावलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब बसेल ...