अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग (वय ४२ रा दानामंडी लुधियाना पंजाब) हा नाशिकच्या दिशेने फरार झाला. मात्र स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...
माहितीच्या अधिकारात माहिती मागून देखील माहिती न देणाऱ्या दोन ग्रामसेवकांना नाशिक येथील राज्य माहिती आयोगाचे आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी कोपरगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना दंड ठोठावला आहे. त्यामध्ये ग्रामसेवक बी. एस. आंबरे यांना पाच हजार तर ग्रामस ...
सासऱ्याने आपल्या सुनेवर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करून सासरा - सुनेच्या नात्याला काळीमा फसल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडला. ...
माहेरी गेलेल्या पत्नीस दुचाकीवरून सासरी आणण्यासाठी जाणाऱ्या पतीचा अज्ञात वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर अंजनापूर शिवारात हॉटेल मनोदीप जवळ शनिवारी (दि. २०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घड ...
कोपरगावात नगर येथील अहवालात ५, खासगी लॅब १० असे एकूण १५ रुग्ण शनिवारी कोरोनाबाधित आढळले आहे. यातील ३४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...