कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने सोमवारी (दि.४) रात्री ९ वाजता प्रत्यक्षात कत्तलखान्यावर छापा टाकून ८५५ किलो गोमांससह १६ लहान मोठी जिवंत जनावरे असा एकूण २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत गेला आहे. ...
दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना चार अज्ञात चोरट्यांनी एका व्यापाऱ्यास लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅगेत असलेले ४ लाख ९८ हजार ९०० रुपयांची रोख रकमेसह मोबाईल लुटून नेले आहे. ...
नाशिक धरणक्षेत्रात व गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रासह कोपरगाव तालुक्यात रविवारपासून दररोज मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.२३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. त्यामुळे वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पाण्या ...
कोपरगावात शुक्रवारी (दि.२३ ) रॅपिड अॅटीजेन किटद्वारे ४२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३ व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. १० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुल ...
कोपरगावात शनिवारी (दि.५) रॅपिड अँटिजेन किटद्वारे १०१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३३ जणांचे अहवाल बाधित तर ६८ निगेटिव्ह आले आहेत. तर खासगी अहवालात १ असे एकूण ३५ व्यक्ती बाधित आले आहे. तालुक्यातील बधितांचा आकडा १००४ वर पोहोचला आहे. ...
कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील शिवनारायण चंद्रकांत गंगुले यांच्या राहत्या घरासमोर त्यांच्या मालकीची बजाज कंपनीची पल्सर ( क्र.एम.एच.-१७, सी.ई.६१९७) दुचाकी पेटवून दिली. ...
राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या माजी आमदार स्ने ...
कोपरगाव शहरातील इंदिरनगर परिसरातील मावळा चौफुली येथे सार्जजनिक शांतता भंग केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (२१ जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...