लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड पोलीस

कोथरूड पोलीस

Kothrud police, Latest Marathi News

पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाई; भीतीपोटी मारणे अखेर 'गजा'आड, आईसोबत हजर - Marathi News | paolaisa-thaanayaata-hajara-na-jhaalayaasa-thaeta-kaaravaai-bhaitaipaotai-maaranae-akhaera-gajaaada-aisaobata-hajara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाई; भीतीपोटी मारणे अखेर 'गजा'आड, आईसोबत हजर

गजा मारणेने आपली टोळी निर्माण करून मोठी दहशत निर्माण केली, त्यातूनच राजकीय नेत्यांना हस्ते परहस्ते मदत करून राजकीय वरदहस्त मिळवला होता ...

मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण; कुख्यात गुंड गजा मारणेला अटक - Marathi News | Muralidhar Mohol's worker beaten up; Notorious goon Gaja Marane arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण; कुख्यात गुंड गजा मारणेला अटक

मारहाणीवेळी स्वत: गजा मारणे जरी घटनास्थळी नसला तरी टोळी प्रमुख म्हणून तो रडारवर आला आहे ...

धडा शिकवला! पुण्यात गजा मारणे टोळीच्या आरोपींची धिंड; मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यावर केला होता हल्ला - Marathi News | Lesson learned! Pune gang accused of beating up Muralidhar Mohol worker was attacked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धडा शिकवला! पुण्यात गजा मारणे टोळीच्या आरोपींची धिंड; मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यावर केला होता हल्ला

सुशिक्षित तरुणाला विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नका, त्यांना वाचविण्यासाठी येणाऱ्यांविराेधात देखील कारवाई करा - मुरलीधर मोहोळ ...

कोथरूड पुन्हा हादरले; १० जणांच्या टोळक्याने कोयते तलवारीने वार करत एकाला संपवले - Marathi News | a gang of 10 people killed one person by stabbing him with a sword in kothrud pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड पुन्हा हादरले; १० जणांच्या टोळक्याने कोयते तलवारीने वार करत एकाला संपवले

कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

...हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही" मारहाण झालेल्या तरुणाची मोहोळ यांनी घेतली भेट - Marathi News | This will never be tolerated murlidhar mohol met the beaten youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही" मारहाण झालेल्या तरुणाची मोहोळ यांनी घेतली भेट

मोहोळ यांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत ...

कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या ३ आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | 3 accused who beat up a youth in Kothrud remanded in police custody till February 24 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या ३ आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

आरोपींच्या विरोधात साक्षीदार होण्यास अगर तक्रार देण्यास नागरिक समोर येत नसल्याने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मागितली पोलीस कोठडी ...

कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून; पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात  - Marathi News | Youth murdered in Kothrud due to immoral relationship; Police arrest suspect | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून; पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात 

पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता ...

घटस्फोट देत नसल्याचा राग, पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न; कोथरूडमधील घटना - Marathi News | Anger at not giving divorce, attempt to kill wife; Incident in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोट देत नसल्याचा राग, पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न; कोथरूडमधील घटना

पुणे : पतीला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे. मात्र ती घटस्फोट देत नव्हती. यादरम्यान पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र ... ...