लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड

Kothrud, Latest Marathi News

वनाझ ते रामवाडी मार्गाच्या मेट्रोचे काम सुसाट - Marathi News | pune metro construction work starts superfast | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :वनाझ ते रामवाडी मार्गाच्या मेट्रोचे काम सुसाट

कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका - Marathi News | Fire brigade Rescued women from fire at kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका

तळमजल्यावरील विद्युत मंडळाच्या मीटरने अचानक पेट घेतल्याने कोथरुडच्या रामबाग कॉलनीतल्या तारांगण सोसायटीत सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

World Book Day: पुण्यातील 'या' कॅफेची बातच न्यारी; तरुणांनी करायलाच हवी ही 'वारी' - Marathi News | unique book cafe in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Book Day: पुण्यातील 'या' कॅफेची बातच न्यारी; तरुणांनी करायलाच हवी ही 'वारी'

पुण्यातील काेथरुड भागात वारी बुक कॅफे हा एक अागळा वेगळा कॅफे असून येथे तुम्ही तासनतास पुस्तके वाचत बसू शकता. त्याचबराेबर विविध पुस्तकांशी निगडीत अनेक कार्यक्रमही येथे हाेत असतात. ...

पुणे मेट्राेचे काम प्रगतीपथावर - Marathi News | Pune metro work in progress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्राेचे काम प्रगतीपथावर

पुण्यातील मेट्राेचे काम प्रगतीपथावर असून विविध ठिकाणी पिलर उभारण्याचे काम सुरु अाहे. तर काही ठिकाणी पिलर उभारण्यात आले अाहेत. ...

कोथरुडमध्ये तरुणाची विष पिऊन आत्महत्या - Marathi News | youth Suicide from poison drinking at Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुडमध्ये तरुणाची विष पिऊन आत्महत्या

कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने कंपनीतून मेमो मिळाल्याच्या कारणावरुन विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़. ...

टाकाऊ वस्तूंपासून घराला गारवा - Marathi News | House cooling from waste products | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाकाऊ वस्तूंपासून घराला गारवा

एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो. ...

पाॅकेटमनीसाठी ते उठतात पहाटे 3 वाजता - Marathi News | student go on work early mornig for pocket money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाॅकेटमनीसाठी ते उठतात पहाटे 3 वाजता

शिपायाच्या जागेसाठी हजाराे उच्चशिक्षितांचे अर्ज अाल्याची अनेक उदाहरणे अापल्या समाेर अाहेत. अनेक तरुण काम नसल्याची अाेरड करत असतात. मात्र पुण्यातील अविराज पॅम्पलेट बाॅईज ग्रुपचे तरुण अापल्या पाॅकेटमनीसाठी पहाटे 3 वाजता उठून वृत्तपत्रांमध्ये पॅम्पलेट भ ...

पुण्यातील या सात ठिकाणी मिळणारे चाॅकलेट पान तुम्ही खाल्ले का ? - Marathi News | seven places in pune famous for chocolate pan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील या सात ठिकाणी मिळणारे चाॅकलेट पान तुम्ही खाल्ले का ?

चहा प्रमाणेच पुणेकर हे पानाचे ही माेठे शाैकिन अाहेत. पुणेकरांच्या अावडीमुळे शहरात अनेक ठिकाणी फक्त पानांची असलेली दुकाने पाहायला मिळतात. अश्याच पुणेकरांमध्ये फेमस असलेल्या सात पान शाॅपला तुम्ही एकदा भेट द्यायला हवी. ...