‘कृष्णा चली लंडन’ - या मालिकेमध्ये राधे या मुलाची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. राधेचे स्वप्न म्हणजे त्याला लग्न करायचे आहे. राधे हा स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असून त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा आहे. Read More
'कृष्णा चली लंडन’ या मालिकेच्या कथानकाचा काळ पाच वर्षांनी पुढे नेण्यात येणार असून त्यामुळे कथानकात आणि कृष्णा, डॉ. वीर यांच्या जीवनात तसेच शुक्ला कुटुंबात काही बदल रसिकांना पाहायला मिळतील. ...
‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत हट्टी डॉ. वीरची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होराने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप टाकली आहे. ...
‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत डॉ. वीर सहायची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होरा आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...