Krishna shroff : बॉलिवूडपासून दूर असूनही कृष्णा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. सोशल नेटवर्किंग साईटवर अॅक्टीव्ह असलेल्या कृष्णाचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. ...
कृष्णा सोशल मीडियावर अॅॅॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. ...