कृतांत सिनेमाचे दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं आहे. मिहीर शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली असून मनोरंजनासोबतच समाजाला एक सशक्त संदेश देणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात संदिप कुलकर्णा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्याचा वेगळा गेटअप या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. Read More
‘कृतांत’ या आगामी मराठी चित्रपटाबाबतही असंच काहीसं घडलं आहे. कृतांत या शीर्षकांतर्गत चित्रपटात काय पाहायला मिळणार याचा कयास लावण्याचं काम सर्व जण करीत असले तरी हे गूढ 18 जानेवारीला जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार तेव्हाच उलगडणार आहे ...