अभिनेत्री, मॉडेल अशी ओळख असलेल्या कुबरा सैतने अनेक चित्रपटांत काम केले आहे. सुल्तान, रेडी आणि सिटी आॅफ लाईफ या चित्रपटात ती दिसली. नेटफ्लिक्स ओरिजनलची प्रचंड गाजलेली वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये तिने तृतीयपंथियाची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. Read More
कुब्राने Open Book: Not quite a Memoir या पुस्तकात तिने पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शारीरिक शोषणापासून ते बॉडी शेमिंग आणि गर्भपातापर्यंत कुब्राने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ...