लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव, मराठी बातम्या

Kulbhushan jadhav, Latest Marathi News

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.
Read More
Kulbhushan Jadhav Case : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर पाकिस्ताननं गुडघे टेकले, कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा  - Marathi News | kulbhushan jadhav case Pakistan parliament passes bill kulbhushan jadhav the right to appeal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर पाकिस्ताननं गुडघे टेकले, कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा 

Kulbhushan Jadhav : भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. ...

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे लागलं झुकावं; कुलभूषण जाधव अपील दाखल करू शकणार  - Marathi News | Pakistan Passes Bill Icj Ordinance 2020 Kulbhushan Jadhav Can Now Appeal Against Conviction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे लागलं झुकावं; कुलभूषण जाधव अपील दाखल करू शकणार 

Kulbhushan Jadhav Can Now Appeal Against Conviction : आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते. ...

जाधव प्रकरणात भारताने सहकार्य करावे; पाकिस्तानी न्यायालय - Marathi News | India should co-operate in Jadhav case; Pakistani court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जाधव प्रकरणात भारताने सहकार्य करावे; पाकिस्तानी न्यायालय

इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठाने बुधवारी पाकिस्तानच्या कायदा व न्याय मंत्रालयाच्या याचिकेवर सुनावणी सुरू केली. यात जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याची मागणी केलेली आहे. ...

कुलभूषण जाधव प्रकरणी भारतासमोर स्थिती स्पष्ट करा; इस्लामाबाद न्यायालयाचे पाक सरकारला आदेश - Marathi News | Explain the situation before India in the Kulbhushan Jadhav case; Islamabad court orders Pakistani government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलभूषण जाधव प्रकरणी भारतासमोर स्थिती स्पष्ट करा; इस्लामाबाद न्यायालयाचे पाक सरकारला आदेश

Kulbhushan Jadhav Case : हेगस्थित आंतरराष्ट्रीय कोर्टाने जुलै 2019 मध्ये निकाल दिला होता की, पाकिस्तानने जाधव यांच्या दोषी ठरविलेल्या शिक्षेबाबत प्रभावीपणे आढावा घ्या आणि पुनर्विचार करावा आणि त्याचबरोबर भारताला उशीर न करता राजनैतिक प्रवेश द्यावा. ...

मोठं यश! कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या पुनर्विचारासाठीचं विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर - Marathi News | Great success! Pakistan National Assembly approves bill to seeks a review of conviction of Kulbhushan Jadhav | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठं यश! कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या पुनर्विचारासाठीचं विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर

Kulbhushan Jadhav : इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (समिक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश, असं या विधेयकाचे नाव आहे. ...

कुलभूषण जाधव प्रकरणी वकिलांच्या नियुक्तीवर ६ ऑक्टोबरला इस्लामाबाद हायकोर्टात सुनावणी - Marathi News | Hearing on Kulbhushan Jadhav's case in Islamabad High Court on October 6 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलभूषण जाधव प्रकरणी वकिलांच्या नियुक्तीवर ६ ऑक्टोबरला इस्लामाबाद हायकोर्टात सुनावणी

Kulbhushan Jadhav : कुलभूषण जाधव यांच्या वकिलाच्या नियुक्तीच्या प्रकरणात पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. ...

कुलभूषण जाधव खटल्यात नेमले तीन अ‍ॅमिकस क्युरी - Marathi News | Kulbhushan Jadhav appointed three amicus curiae in the case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण जाधव खटल्यात नेमले तीन अ‍ॅमिकस क्युरी

पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते. ...

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी - Marathi News | Pakistan's new idea in Kulbhushan Jadhav case; Demand for counsel from the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

जाधव भारताच्या मदतीशिवाय वकिली करू शकत नाहीत, असेही याचिकेत म्हटले आहे. तसेच जाधव यांनी फेरविचार याचिका नाकारली असल्याचेही पाकिस्तान सरकारने न्यायालयात सांगितले आहे. ...