लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव

Kulbhushan jadhav, Latest Marathi News

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.
Read More
पाकिस्तानची नवी खेळी...म्हणे कुलभूषण जाधव यांनी आईकडे आपण गुप्तहेर असल्याची दिली कबुली - Marathi News | Kulbhushan Jadhav had confessed to his mother that he was a detective says Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची नवी खेळी...म्हणे कुलभूषण जाधव यांनी आईकडे आपण गुप्तहेर असल्याची दिली कबुली

हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना गोवण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत आहे. ...

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यासमोर त्यांच्या आईला विधवा म्हणून आणलं - सुषमा स्वराज - Marathi News | Pakistan brought his mother as widow before Kulbhushan Jadhav - Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यासमोर त्यांच्या आईला विधवा म्हणून आणलं - सुषमा स्वराज

कुलभूषण जाधव यांची आई नेहमी साडी परिधान करते  पण पाकिस्तानने त्यांना ड्रेस घालायला भाग पाडला असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. ...

कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात चीप होती, मग पाकिस्तानी विमानतळावर का सापडली नाही ? - सुषमा स्वराज - Marathi News | Kulbhushan Jadhav's mother did not let Pakistan speak in Marathi, closed the intercom - Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात चीप होती, मग पाकिस्तानी विमानतळावर का सापडली नाही ? - सुषमा स्वराज

कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईला पाकिस्तानात अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पाकिस्तानने जाधव कुटुंबांच्या मानवधिकाराचे उल्लंघन केले. ...

संताप आणणारं कृत्य ! कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईचा अपमान करणा-या पत्रकारांची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं थोपटली पाठ - Marathi News | Pakistan ministry sends thank you note to journalists who heckled kulbhushan jadhavs mother wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संताप आणणारं कृत्य ! कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईचा अपमान करणा-या पत्रकारांची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं थोपटली पाठ

कुलभूषण जाधव व त्यांच्या कुटुंबीयांसोबत पाकिस्तानातील पत्रकारांनी केलेल्या गैर वर्तणुकीनंतर पाकिस्तानचा आणखी एक घाणेरडा चेहरा समोर आला आहे. ...

UN मध्ये पाकिस्तानची खरडपट्टी काढणाऱ्या सुषमा स्वराज कुलभूषण जाधव प्रकरणात आज संसदेत देणार निवेदन - Marathi News | Statement of Sushma Swaraj today in the context of Kulbhushan Jadhav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UN मध्ये पाकिस्तानची खरडपट्टी काढणाऱ्या सुषमा स्वराज कुलभूषण जाधव प्रकरणात आज संसदेत देणार निवेदन

पाकिस्तानने ताब्यात ठेवलेल्या कुलभूषण जाधव यांच्या स्थितीबाबत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्तव्य करण्याची शक्यता आहे. ...

कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात म्हणे ‘धातूची वस्तू’ होती! - Marathi News | Kulbhushan Jadhav's wife was called 'Metal goods' in the bus! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात म्हणे ‘धातूची वस्तू’ होती!

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी चेतनकूल सोमवारी आली तेव्हा त्या जे बूट घालून आल्या होत्या त्यात ‘धातूची संशयास्पद वस्तू’ आढळली म्हणून त्यांना ते बूट भेटीनंतर परत दिले गेले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. ...

UN मध्ये पाकिस्तानची खरडपट्टी काढणा-या सुषमा स्वराज कुलभूषण जाधव प्रकरणात उद्या संसदेत देणार निवेदन - Marathi News | Sushma Swaraj Kulbhushan Jadhav case in Pakistan on Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UN मध्ये पाकिस्तानची खरडपट्टी काढणा-या सुषमा स्वराज कुलभूषण जाधव प्रकरणात उद्या संसदेत देणार निवेदन

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरुन सध्या दावे-प्रतिदावे सुरु आहेत. ...

कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या शूजमध्ये संशयास्पद गोष्ट आढळली, पाकिस्तानचा दावा - Marathi News | Suspicious thing was found in the shoes of Kulbhushan Jadhav's wife, Pakistan claimed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या शूजमध्ये संशयास्पद गोष्ट आढळली, पाकिस्तानचा दावा

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी खोलीत जाण्यापूर्वी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. ...