शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुलभूषण जाधव

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : मी पाकिस्तान सरकारचा आभारी, पाकिस्तानने जारी केला कुलभूषण जाधव यांचा व्हिडीओ  

आंतरराष्ट्रीय : कुटुंबीयांबरोबर कुलभूषण जाधव यांची ही शेवटची भेट नाही - पाकिस्तान

राष्ट्रीय : Live : पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कुलभूषण जाधव यांची आई-पत्नीसोबत झाली भेट

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधव आज भेटणार आई-पत्नीला, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाबाहेर शार्प शूटर्स तैनात

राष्ट्रीय : कुलभूषण जाधवच्या भेटीसाठी आई आणि पत्नी उद्या पाकिस्तानात

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहिती

राष्ट्रीय : अखेर पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला जारी केला व्हिसा   

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधव हेरच असल्याचा पाकिस्तानचा दावा, आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली भूमिका

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण यांच्या पत्नी व आईला पाकचा व्हिसा, २५ डिसेंबरला भेट घेणार; भारतातर्फे प्रयत्न

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांना कुटुंबाला भेटता येणार, आई-पत्नीला भेटणार 25 डिसेंबरला