लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव

Kulbhushan jadhav, Latest Marathi News

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.
Read More
कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी द्या, भारताची पाकिस्तानकडे मागणी - Marathi News | Guarantee the security of relatives of Kulbhushan Jadhav, India's demand for Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी द्या, भारताची पाकिस्तानकडे मागणी

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.  ...

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढविणार - सुभाष भामरे  - Marathi News | Subhash Bhamre to increase international pressure for the release of Jadhav: Subhash Bhamre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढविणार - सुभाष भामरे 

कुलभुषण जाधव यांची कुटूंबियांना भेट नाकारण्यात येत होती. परंतु आंतरराष्ट्रीय दबाव वाढवून ही भेट घडवून आणायला भाग पाडले. ...

अखेर पाकिस्तान झुकले, कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला दिली भेटण्याची परवानगी - Marathi News | Pakistan allowed Kulbhushan Jadhav's wife to appear | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर पाकिस्तान झुकले, कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला दिली भेटण्याची परवानगी

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने सातत्याने केलेला पाठपुरावा आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे कुलभूषण जाधव प्रकरणात घेतलेली आडमुठी भूमिका पाकिस्तानने काहीशी मवाळ केली आहे. ...