लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव

Kulbhushan jadhav, Latest Marathi News

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.
Read More
भारतीय अधिकारी व जाधव भेटीतून पाकचा खोटेपणा उघड, भेटीतील चर्चाही ऐकण्याचा केला प्रयत्न - Marathi News | The meeting between Indian officials and Jadhav exposed Pakistan's falsity and also tried to listen to the discussions in the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय अधिकारी व जाधव भेटीतून पाकचा खोटेपणा उघड, भेटीतील चर्चाही ऐकण्याचा केला प्रयत्न

भारतीय अधिका-यांना जाधव यांना भेटण्याची संमती पाकिस्तानने गुरुवारी दिली. कुलभूषण जाधव स्वत:च्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्टीय न्यायालयात आव्हान देऊ इच्छित नाही, असे पाकिस्तान सांगत होता. ...

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार - Marathi News | Eventually the Pakistani government bowed; Kulbhushan Jadhav will be meet to two officials from the Indian Embassy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

कुलभूषण जाधव यांना कोणत्याही अटीशिवाय कौन्सुलर ऍक्सेस देण्यास भारताने आज पाकिस्तानला (पाकिस्तान) सांगितले होते. ...

पाकिस्तानच्या दाव्यावर भारताचे प्रत्युत्तर, कुलभूषण यांना मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू! - Marathi News | India's response to Pakistan's claim, we will do our best to bring Kulbhushan home! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या दाव्यावर भारताचे प्रत्युत्तर, कुलभूषण यांना मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू!

कुलभूषण जाधव यांचे संरक्षण करणं आणि त्यांचे भारतात परत येणं सुनिश्चित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्या दृष्टीने भारत सरकार सर्व योग्य पर्यायांचा विचार करेल असे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.  ...

म्हणे, कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास दिला नकार; पाकचा दावा - Marathi News | Kulbhushan Jadhav refuses to file an review petition, Pakistan's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास दिला नकार; पाकचा दावा

पाकिस्तानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जाधव यांना १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, पण जाधव यांनी नकार दिला. ...

कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दाराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Ajit Doval's did back dore efforts with Pakistan for Kulbhushan Jadhav: Harish Salve's hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दाराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट

शनिवारी साळवे हे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेने आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सला संबोधित करत होते. साळवे हे या परिषदेमध्ये ब्रिटनहून बोलत होते. ...

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणू : अ‍ॅड. हरीश साळवे यांचा विश्वास - Marathi News | Bring Kulbhushan Jadhav back to India: Adv. Belief of Harish Salve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणू : अ‍ॅड. हरीश साळवे यांचा विश्वास

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अ‍ॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला. ...

अभिमानास्पद! ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती - Marathi News | Proud! The appointment of senior lawyer Harish Salve as counsel to the Queen of Britain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती

१६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे. ...

Kulbhushan Jadhav's Case : 'कुलभूषण जाधवप्रकरणी कुठलंही 'डील' नाही; पाकिस्तानी कायद्याप्रमाणेच घेणार निर्णय!' - Marathi News | There is no 'deal' for 'Kulbhushan Jadhav'; decision will be made with accordance of Pakistani law! ' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kulbhushan Jadhav's Case : 'कुलभूषण जाधवप्रकरणी कुठलंही 'डील' नाही; पाकिस्तानी कायद्याप्रमाणेच घेणार निर्णय!'

Kulbhushan Jadhav's Case : पाकिस्तान सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. ...