शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुलभूषण जाधव

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.

Read more

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या दाव्यावर भारताचे प्रत्युत्तर, कुलभूषण यांना मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू!

राष्ट्रीय : म्हणे, कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास दिला नकार; पाकचा दावा

राष्ट्रीय : कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दाराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट

नागपूर : कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणू : अ‍ॅड. हरीश साळवे यांचा विश्वास

राष्ट्रीय : अभिमानास्पद! ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती

आंतरराष्ट्रीय : Kulbhushan Jadhav's Case : 'कुलभूषण जाधवप्रकरणी कुठलंही 'डील' नाही; पाकिस्तानी कायद्याप्रमाणेच घेणार निर्णय!'

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधवसाठी पाकिस्तानच्या लष्करी कायद्यात होणार दुरुस्ती

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधवबाबत पाकिस्तान मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

आंतरराष्ट्रीय : कुलभूषणप्रकरणी आयसीजेच्या निर्णयाची मेक्सिकोकडून प्रशंसा

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधव प्रकरण: पाककडून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन; आंतरराष्ट्रीय न्यायालयानं फटकारलं